जन्मापासुन मृत्यूपर्यंतच्या खडतर प्रवासाला आयुष्य म्हणतात.
आयुष्य ही देवाने दिलेली देणगी आहे. आयुष्य हे आनंदाने जगले पाहिजे, आयुष्यात आज काय जगलो याला किंमत असते. उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते, आपल्या आयुष्याला खूप किंमत आहे कारण आपले आयुष्य मौल्यवान आहे. मनाला हवे तसे जगा.