Marathi Quote in Motivational by Manjusha Deshpande

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

एखादी गोष्ट मग ती कितीही मोठी असो, जेव्हा आपल्याला विनासायास अगदी सहज सरळपणे मिळते तेव्हा त्या गोष्टींचे कौतुक किंवा महत्व तितके वाटत नाही. पण एखादी छोटीसी गोष्ट जेव्हा आपण खूप मेहनतीने आणि प्रयत्नपूर्वक मिळवतो तेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी खूप जवळची, महत्वाची आणि खूप आनंद समाधान देणारी असते.
#सरल

Marathi Motivational by Manjusha  Deshpande : 111511184
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now