नैसर्गिक दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यावर पाणी योजना, पाऊस शेतीसारखे पर्याय आहेत. परंतु जिथे विचारांचा दुष्काळ होतो तिथे मनुष्य प्रगती खुंटीत होते. राष्ट्र विकास थंडावतो.
विचारावंताची वानवा आणि राजकीय अविचारांची वाहवा देशास जगात पिछाडीला ठेवते.
#दुष्काळ