Marathi Quote in Blog by PRADIP

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

कधी जिभेला फोड आला का, मी त्याला "तोंड आले " असं म्हणत असतो। अशा वेळी त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून माझीच जिभ चावतो थोड्या वेळ त्रास जाणवत नाही। मला माहीती आहे हे सगळेच करतात।

आता मजा अशी आहे की मी एका कुत्र्याला बघितलं स्वत: ची जखम चावताना, वाटलं एवढच की जाणीव त्याला आणि मला सारखीच असते जखमाची। मग फरक काय❓
फरक एवढा मोठा जाणवला की माझ्या भावना समजून घेणारे माझ्या सोबत दिसतात आणि तो कधी पण एकटाच

Marathi Blog by PRADIP : 111238353
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now