एक गुलाब ?आईसाठी
जिने जन्म दिला जग बघण्यासाठी...
एक गुलाब ? बाबांसाठी
त्यांनी स्वप्न पूर्ण केलीत.....
एक गुलाब ? ताईसाठी
जिने सांभाळ केला.....
एक गुलाब ? भावासाठी
ज्याच्याकडे हट्ट केला.....
एक गुलाब ? गुरुसाठी
ज्यांनी मार्ग दाखवला जगण्यासाठी.....
एक गुलाब ? अनाथांसाठी
त्यांच्या हस्यासाठी.....
एक गुलाब ?रुसलेल्या
व्यक्तीला मणवण्यासाठी.....
एक गुलाब ? रडलेल्या
व्यक्तीला हसवण्यासाठी.....
एक गुलाब ?मैत्रीसाठी
जिथे असते विश्वासाची खात्री.....
एक गुलाब ? प्रेमासाठी
एक जीवातल्या प्रेमासाठी.....reshu.