...प्रेम.....
♥️
प्रेम हे असचं असतं....
करताना ते कळत नसतं ?
आणि
केल्यावर ते उमगत नसतं... ?
उमगल तरी समजतं... नसतं... ?
पणं
आपल वेड मन आपलचं ऐकत नसतं...?
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.... ?
लोक म्हणतातं काय असत प्रेमात..??
पण मी म्हणते.. करून बघा एकदा.. ?
काय नसतं प्रेमात...!! ?
प्रेम हे सांगून होत नसतं...
ते झाल्यावरच कळत असतं..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...!! ?
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...!! ?
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...,
दोन शब्दातं ती कधीच समजत नसते ....!! ??
म्हणूनच प्रेम हे असच असतं...♥️
पण ते खूप खूप सुंदर असते..!!!!
????