गुलाबी कागदावर आकाशाच्या
केशरी लिपी संध्येची
राखाढी ढगांच्या अक्षरातून
हळुवार लेखणी चांदणीची
पत्र तिच्या चंद्राला
लिहीत असता हासतसे
मला मात्र दुरून दिसतात
तिच्या पापण्यातले ओलसर ठसे

Marathi Good Evening by Aaryaa Joshi : 111067308

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now