प्रपोज माझं.....
कधी कधी डोळे
खुप काही सांगतात...
भावनांचे बोल
शब्दाद्वारे मागतात...
मग असं मनाला
फसवायचं नसते...
डोळ्यातले शब्द ओठांवर
उतरवायचे असते...
तु नाही बोलशिल
मी ही नाही बोलणार...
मुकं मन दोघांचं
मग असचं जळणारं...
आता तर शब्दाची
फार गरज आहे...
कधीतरी बोलशिल
मी वाट बघत आहे...