The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
मी खरंच जगतोय का? कधी कधी वाटतं… मी खरंच जगतोय का? मला खूप फिरायचं आहे, पण मी बाहेर पडतच नाही. मला पावसात भिजायचं आहे, पण फक्त खिडकीत उभा राहतो. मला नदीकाठी निवांत बसायचं आहे, पण त्या वाटेकडे वळत नाही. मला समुद्रकिनारी फिरायचं आहे, पण मी वाऱ्याशी संवाद साधत नाही. मला गाणी ऐकायला आवडतात, पण मी ती ऐकत नाही. मला ती गुणगुणायची आहेत, पण ओठांवर शब्दच येत नाहीत. मला अनेक पुस्तके वाचायची आहेत, पण मी ती उघडत नाही. मला कविता कराव्याशा वाटतात, पण मी शब्द मांडत नाही. मला कोणाचं तरी लिहिलेलं आवडतं, पण तेही मी सांगत नाही. मला मनमोकळं हसायचं आहे, पण मी हसत नाही. माझ्या मनात कोणीतरी आहे, पण मी त्याला सांगत नाही. माझ्या हृदयात भावना दाटून येतात, पण मी त्या व्यक्त करत नाही. माझ्या आठवणींच्या कप्प्यात कित्येक गोष्टी साठलेल्या आहेत, पण त्या उघडायचं धाडस मी करत नाही. मला स्वप्नं पाहायची आहेत, पण मी डोळे मिटत नाही. माझ्या मनात हजारो इच्छा आहेत, पण मी त्या पूर्ण करत नाही. माझ्या हृदयात एक वेगळीच धडपड आहे, पण मी तिला वाट मोकळी करून देत नाही. लोक काय म्हणतील, याचाच विचार करत मी स्वतःला हरवत चाललो आहे, आणि शेवटी… मी खरंच जगतोय का? की फक्त दिवस ढकलतोय?—हेच मला कळत नाही!
बारिश और यादें पता नहीं, ये बारिश और प्यार का नाता क्या है, जब भी बरसती है, दिल के भीगे पन्ने खोल जाती है। बारिश की हर बूँद, उसकी यादें ताज़ा कर जाती हैं, उसके संग बिताए लम्हों को फिर से जगा जाती हैं। उसके साथ की वो गरम चाय याद आती है, वो हँसना, फिर हँसकर शर्माना भी याद आता है। चाय की हर चुस्की में उसकी हँसी घुल जाती है, उसकी वो नज़रें, फिर से दिल बहला जाती हैं। कई बार सोचा, इन यादों को भूल जाऊँ, पर हर बारिश में, वो फिर लौट आती हैं। लगता है, जब तक ये बूंदें बरसती रहेंगी, उसकी यादें भी मेरे साथ चलती रहेंगी।
वो यादे लोग दो दिन बात न करें तो रूठ जाते हैं, हमने उसकी ख़ामोशी को भी दिल में जगह दी है। कई दिन-रात करते-करते साल निकल गए, उसकी याद में तो बीस साल गुजर गए। दोस्तों की मेहरबानी से वो वापस आई है, आज कितने सालों बाद वो सामने आई है। मेरे लिए नई उम्मीद बनकर आई है दिल के वीराने में एक गुलशन बन आई है। उसके लिए मैंने कई रातों की नींद गंवाई, हर दर्द सहकर भी मुस्कान सजाई। कलम के सहारे दिल की बात लिख डाली, पर उसे तो वो बस एक कहानी ही नज़र आई। शब्दों में छुपा मेरा दर्द वो समझ न सकी, अंदर के जज़्बातों को वो पढ़ न सकी। मेरी कहानियाँ भी कुछ काम न आईं, न ही वो मेरे टूटे दिल पर मरहम लगाने आई। कुछ बातें लफ़्ज़ों में बयाँ नहीं होती हैं, कुछ बातें जुबां पर आती नहीं हैं, उसकी ख़ामोशी में सब कुछ समा जाता है, बिना कहे, उसकी हर बात दिल तक पहुंच जाती है।
इंटरनेटच्या युगात पुस्तके जुनी वाटू लागली, पण हीच पुस्तके शिक्षणाचे मोठे धडे देऊन गेली. जीवन जगण्याचे रहस्य या पुस्तकांनी दिले आहे, आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ याच्यामुळेच मिळाले आहे. Arjun - Arjun Sutar
आजकाल मला फक्त वर्तमान काळ आवडतो. भूतकाळ लहानपणीच्या आठवणींची जाणीव करून देतो, आणि भविष्यकाळ उद्याच्या चिंतेमुळे नकोसा वाटतो. - Arjun Sutar
**"कागज़ पर बस दो पंक्तियाँ क्या लिख दीं, तो लोगों ने मुझे कलाकार कह दिया है। बाहर देखा, तब एहसास हो गया, हुनरमंद आज भी बस एक मौके की तलाश में बैठा है। सच तो ये है, न वो अल्फ़ाज़ मेरे हैं, न वो ज़ुबान मेरी है। सुनी-सुनाई बातों की मैंने बस सजावट की है, लोगों ने मेरी इतनी वाह-वाही कर दी है, कि उस शोर में उस हुनरमंद की आवाज़ ही खो गई है।"**
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser