Barsuni Aale Rang Pritiche - 23 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 23

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 23

"वाहिनी I miss you ..."सृष्टी धावतच प्रणितीचेय गळ्यात पडली.... 


अंग कॉल करायचा ना..??... मी लावत होते.. फोन पण तू आणि सर्वेश उचलत च नव्हता...."प्रणिती.... 


"वाहिनी मॉम नि काकू ने सांगितलं होत तुम्हाला डिस्टर्ब् करू नका म्हणून..."सृष्टी ने डोळा मरळ... तस प्रणिती चे डोळे गाळ लाल झाले... 


"थांबा ... थांबा ... मी ओवाळून घेते... "मॉम आरतीचं ताट घेऊन आल्या आणि दोघांनाही ओवाळून घरत घेतलं... 


पहिल्यापेक्षा प्रणिती जास्त खुललेली दिसत होती.... ते बघून मॉम ला समाधान झालं... सृष्टी आणि सर्वेश तर तिला आल्यापासून चिकटून च होते... ऋग्वेद ने एकदा त्याच्या वर रंगीत नजर टाकली आणि वर बेडरूम मध्ये गेला... 


"प्रणिती..बाळा फ्रेश होऊन ये... ह्याच्या गोष्टी काय संपणार नाही..."काकी 



"हो काकी आलेच.."प्रणिती वर बेडरूम मध्ये आली.. महिन्याने ती इथे आली होती... पण सगळं होत तसच होत ... ह्या रूममधल्या तिच्या आठवणी काय चांगल्या नव्हत्या ... सगळीकडे गोल गोल नजर फिरवली ती मधोमध उभी होती.... 

"काय बघतेय.. ??..."ऋग्वेद ने मागून येत तिच्यावर केसावह पाणी झटकलं ..... 


"अ ..आहो काय करताय ... केस पुसा ते...."प्रणिती 


"माझा हात दुखतोय...." तो तसाच बेड बसला... 


"हात दुखतोय...??..काय झालं...??.."ती पटकन त्याच्याकडे गेली.... 


"आज खूप काम केलं ना.... तूच पुसून दे ना..."त्याने टॉवेल प्रणिती च्या हातात ठेवलं... आता तिच्या लक्षात आलं... 

"कुठेही नाटक सुचतात ह्यांना...."बडबडतच तिने केस पुसायला सुरुवात केली.... 

"नीती.."त्याने तिचा हात मधेच थांबवला... 


"हा..??.."प्रणिती 


"मला तुला काहीतरी सांगायचं आहे...."ऋग्वेद ने तिला समोर उभं केलं... 



"मी दरवर्षी एक चॅरिटी इव्हेन्ट करतो... त्यामध्ये अनाथ मूळ किवा ज्यांना शिक्षणासाठी पैश्याची गरज असते अशी मूळ असं सगळे involve असतात .."ऋग्वेद 



प्रणिती शांतपणे त्याच ऐकत होती... तिला समजत नव्हतं तो तिला हे सगळं का सांगत होता...??.... 



"तो इव्हेन्ट उद्या आहे ... आणि मी तिथे प्रिया सोबत जाणार आहे .."ऋग्वेद बोलला ..... तस प्रणिती चे हात आपोआप मागे आले... पण त्याने ते पकडले ... आणि तिला बेड वर स्वतःच्या बाजूला बसवलं... 

"तुला वाटत असेल ना मी सगळ्यांसमोर आंत नाहीय बाहेर तुला माझी बायको म्हणून जाहीर करत नाहीय ... I know तुला वाईट वाटत असणार .. but trust मी नीती... त्याला काहीतरी reasons आहेत ... business असल्याने माझे खूप rivals आहेत .. आणि ते मला तुला कोणत्याही मार्गावर जाऊ शकतात ... मला तुला कोणत्याही धोक्यात घालायचं नाहीय..."ऋग्वेद तिच्या हातावरची पकड घट्ट करत मनापासून बोल्त होता... 

प्रिया बरोबर जाणार ते ऐकून प्रणिती ला वाईट वाटलेलं च ..... पण नंतर त्याच बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं .... खोत तर तो बोलत नव्हता.... हे तिला पण माहीत होत..... 



"प्लिज तू रडू नको ना.. listen .... अजून थोडेच दिवस फक्त .. नंतर मी स्वतः तुला सगळ्यांसमोर यानें... पण जोपर्यंत मला विश्वास होत नाही कि सगळ्या rivals ना मी माझ्या कंट्रोल मध्ये आणली तोपर्यंत तुला सगळ्या rivals ना मी माझ्या कंट्रोल मध्ये आणली तोपर्यंत तुला धोक्यात पण नाही टाकू शकत मी ..."ऋग्वेद ने तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसलं ... 


"म .... मला राग नई आला .."तिने मान वर करत त्याच्याकडे बघितलं.... 

"मग मला तुझी डिंपल दाखव ... तरच मी विश्वास ठेवेन...."ऋग्वेद 


"हा..?? .. असं कास...??..."प्रणिती 


"असं..."ऋग्वेद ने तिला गुदगुदल्या करायला सुरुवात केली.... 



"आह ... आह ... वेड नको..."हसून हसून प्रणिती बेड वर पडली ... तस त्याने तिची दोन्ही हात बाजूला धरले आणि स्वतः तिच्यावर आला... 


"अ ... अहो... "प्रणिती ने त्याला बघून आवंढा गिळला .... 



"शु... ssss.... " हळूहळू जवळ येत त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले... तस तिच्या मानेवर शिरा ताठ झाल्या... त्याचे थोडे ओले असलेले केस जाणवत होते..... 

मानेवरून ओठ फिरवत तो वर आला ... दोघांचेही गरम श्वास एकमेकांना भिडत होते... 



गालावरून ओठ टेकवत तो तिच्या ओठाकडे जाणार तोच दरवाजा उघडला गेला.... 



"upps ... सॉरी ... सॉरी भाई ..."सर्वेश आणि सुष्टी एकत्रच ओरडत डोळे बंद करून मागे वळले ...... 



प्रणिती ने पटकन ऋग्वेद ला बाजूला ढकललं ... आणि बाथरूम मध्ये पळाली ... बेड वर हात मारतच तो उठला .. आणि त्या दोघांच्या समोर उभा राहिला..... 



"डोळे उघडा..." त्याचा आवाज एकदम जवळून आला तस सृष्टी आणि सर्वेश ने घाबरतच डोळे उघडले... 



"मला समजेल का असं क्नॉक न करता आतमध्ये येण्यामागचं reason .."ऋग्वेद 


"भाई आम्ही खूप वेळा आवाज केला होता ... पण आतमधून काहीच आवाज येत नव्हता... आम्हाला काय माहित होत तुम्ही ..."सृष्टी हे हसत मान खाली घातली....

"भाई तू आम्हाला ओरडू शकत नाही.... नाहीतर आम्ही खाली जाऊन मॉम आणि काकी ला सांगणार ..."सर्वेश 

"अच्छा ..?... काय सांगणार...??... "ऋग्वेद दात ओठ खात त्याच्याकडे बघत होता... 


"ह ... हेच कि तू वाहिनी ला त्रास देत होता..."सृष्टी 

"तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता इथून गायब व्हा ... नाहीतर गेलात कामातून .."ऋग्वेद .. 


"मॉम.. काकू... तुम्हाला माहितीय.... "सर्वेश ओरडतच बाहेर गेला.... 


"भाई ने आत्ता काय केलं माहितीय ..."सृष्टी पण त्याच्यामागे पळाली ... 


"तुमच्या तर...."ऋग्वेद पायातलं चप्पल काढून त्याच्यामागे धावला.... 

"काकी वाचव .... भाई मारतोय..."सर्वेश मॉम च्या मागे लपला.... 


"वेद..??.."मॉम 



"मॉम तू बाजूला हो... हे दोघे तर आज गेलेच ..."ऋग्वेद त्याच्यासोबत गोल गोल फिरत होता.... 



तुम्हाला जे करायचंय ते बाहेर हॉल मध्ये जाऊन करा... kichen मध्ये गोंधळ घातलात तर मी आधी मारणार ... "काकी 



तिघेही गोल गोल हॉल मध्ये फिरत होते.... सृष्टी आणि सर्वेश तर दमले होते... पण ऋग्वेद काही थाबण्याचं नाव घेत नव्हता.... शेवटी पायर्यांवरून प्रणिती येताना दिसली .... तस सर्वेशने


डोळ्यांनीच सृष्टी ला इशारा केला... ऋग्वेद पळत आला... तस सृष्टी प्रणिती च्या मागे गेली.. आणि तिला ऋग्वेद च्या अंगावर ढकलून दोघेही गायब झाले .... 



प्रणिती ला काय झालं ते समजलंच नाही .. जेव्हा ती भानावर आली तेव्हा ती ऋग्वेद च्या मिठीत होती... आणि तो एकटक तिला बघत होता... 



तिने साडी नसल्यामुळे त्याची बोट उघड्या कंबरेवर फिरत होती... त्यामुळे ती पॉट आकसून घेत होती... 


"अ ..अहो ...."तिने हाक मारली पण तो कुठे होता... जमिनीवर ... प्रणिती घाबरून आजूबाजूला नजर फिरवत होती कोणी बघायला नको... 


तिने पटकन त्याच्या हातावर चिमटा काढला तस तो न जमिनीवर आपटला... 


"तू चिमटा का काढला...??.."ऋग्वेद 



"कधीपासून सांगत होते मी सोडा मला पण तुमचं लक्ष च नव्हतं.."प्रणिती 

"तू साडी का नेसली....??..." ऋग्वेद 


"आज घरी आलोय तर..."प्रणिती 


"तू साडी नेसायची नाही..."ऋग्वेद 


"का..??.."प्रणितीचे डोळे बारीक झाले... 

"कारण ..कारण... तू खूप ... खूप होत दिस्तेयस...."ऋग्वेद 


"अहो.."प्रणिती ने लाजून नजर खाली केली... 


"तू पुन्हा साडी घातली तर मी सगळ्यासमोरून तुला उचलून नेणार...."ऋग्वेद.. 

प्रणिती डोळे बंद करून तशीच उभी होती.... 



"मिसेस सुर्यंवशी ... बाकी चा लाजण्याचा कार्यक्रम बेडरूम मध्ये ..."त्याने हसत तिच्या पोटावरून बोट फिरवली... आणि गालावर ओठ टेकवत dining रूम मध्ये गेला... ती भुतासारखी तिथेच उभी राहिली.... 


"प्रणिती....??.... "काकी ने हाक मारली तस धावतच आली.... 


"हळू .. हळू आग... तिथे कशाला उभी होतीस ..... जेवायला चाल..."काकी 

"हो काकी...... " कसबस हसत ती dining रूममध्ये आली... 

"ऋग्वेद आजीचा फिनालेला त्या उद्या निघतायत इथे यायला..."मॉम 


"ती का येतेय...??.. तब्येत बारी आहे तिची ...??... उगाच प्रवास .."ऋग्वेद 



"मी सांगत होते.... पण त्यांनी ऐकलं नाही..."मॉम 


"आई ना रुग्ग्वेद आणि प्रणिती च्या लग्नाबद्दल काही सांगितलं नाहीय .."काकी 


"डोन्ट worry ... आजी ला काही समजवायची गरज पडणार नाही ..."वेड 


"हम्म ..."मॉम ने मान हलवली .. पंथातच त्यांना भीती वाटतच होती... कारण आजी च्या मनात काय आहे हे त्यांना या चंगळच माहित होत... 

"आता शांत जेव्हा..... आणि ऋग्वेद जेवल्यानंतर मला स्टडी रूममध्ये येऊन भेट ..."डॅड  


त्याच बोलणं ऐकून प्रणिती ला तर तिथे उठून नाचवास वाटत होत... आज ती जाऊन पाहिलं आधी झोपून जाणार होती ... म्हणजे ऋग्वेद ला चिडवण्याचा चान्स च मिळणार नव्हता... 

तिच्या डोक्यात काय चाललंय हे समोर बसलेल्या ऊग्वेद ला समजत होत ... तिने आनंदात त्याच्याकडे बघितलं ते त्याने flying किस दिल... प्रणिती ने सरळ मान खालीच घातली... 

"हे कधी काय करतील सांगता येत नाही...."तिने मान हलवली .. पण त्याला मात्र तिच्या गालावरचे डिंपल दिसत होत्या... 



क्रमशः 


"हो ते पण आहे... पण तुला माहितीय मी काल चुकून नमानेजर प्रिया च बोलणं ऐकलं .... त्या सांगत होत्या कि सर आणि लवकर च लग्न करणार आहेत... सरानी त्यांना प्रॉमिस केली...."

ते ऐकून प्रणिती च्या चेहऱ्यावर विचित्र expression आहे... तिला ह्या अश्या सगळ्यावर विश्वास ठेवायचा नव्हता,.. एकीकडे ऋग्वेद चे वागणं होत.. जे प्रत्येक कृतीतून त्याच प्रेम दाखून म्हटलं तरी तिच्या डोक्यातून हे सगळे जात नव्हतं ... तरीही स्वतहाला समजावत ती घरी आली होती.... पण आल्या आल्या पुन्हा असं काहीतरी कानावर पडले कि तीच सगळं अवसानच गळून पडले... सगळे संपल्यासारखं वाटत होते...प्रेमात येणाऱ्या ह्या परीक्षा पार करू शकतील का ऋग्वेद आणि प्रणिती...?? प्रिया च्या खेळीला प्रतिउत्तर कसा देईल वेद...???