Barsuni Aale Rang Pritiche - 24 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 24

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 24

"कसा दिसतोय मी...?... "blazer घालत ऋग्वेद ने प्रणितील विचारलं... 


"छान ..."हातात असलेली स्नॅक्स ची प्लेट तिने टेबल वर ठेवली.... 


"छान..??.. फक्त एवढंच..??..."आरशातून नजर वाळवंट त्याने तिच्याकडे बघितलं .... तर चेहरा काहीसा उदास होता... 


"नीती..??.. काही झालंय का....?..."तिचे हात हातात घेत त्याने प्रश्न केला... 

"नाही... मला काय होईल.."प्रणिती ने त्याच्या हातातून हात सोडवले... 

"माझ्याकडे बघ .... काय झालं..??... ऑफिसमध्ये कोणी बोललं का..??... सांग ना..."ऋग्वेद 

"काहीही झालेलं नाहीय... आणि please मला एकटं सोडा... तुम्हाला उशीर होत असेल ... जाताना खाऊन जावा..."प्रणिती ने त्याला बाजूला ढकललं ... आणि डोळ्यातलं पाणी अडवत बाथरूम मध्ये पळाली ... 

"नीती .."वेड तिच्यामागे पळाला पण तिने दरवाजा बंद करून घेतला.. 


"नीती.. बोल माझ्याशी... काही झाली का...??,.... नीती are you listening ..??..."तो बाहेरून दरवाजा वाजवत होता... पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता... 


"Damn इट..."भीतीवर हात मार्ट त्याने blazer काढून टाकलं .... एक तासापूर्वी च ते ऑफिस मधून आले होते.... तो आता चॅरिटी इव्हेन्ट साठी तयार होत होता... त्याने घड्याळात बघितलं तर उशीर होत होता.... पण प्रणिती ला असच ठेऊन तो जाणार नव्हता... 


wardrobe च्या दरवाज्यातून तो हळूच आत आला... आणि बाथरूम चा दरवाजा वाजवला... पण तरीही रिस्पॉन्स आला नाही... दीर्घ श्वास घेत त्याने बाथरूम चा दरवाजा उघडला... 


"नीती..??..."काशीला टेकून ती उभी होती... वरून शॉवर च पाणी चालू होत... पूर्ण भिजली होती... साडी अंगाला चिकटली होती.... ती डोळे बंद करून उभी होती... 


"तू रडतेस का..??.."त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला जवळ ओढलं.... तस प्रणिती ने डोळे उघडले ... रडून रडून ते लाल झाले होते.... 

"बोल ना नीती... तू सांगितलं नाही तर कस समजणार माळ..??... "ऋग्वेद 


"ज ..जावा.... तुम्ही .... ठीक आहे मी ...."ती त्याला लांब करत होती... पण ऋग्वेद ने तिच्या कंबरेला घट्ट पकडून जवळ ओढलं .... 

"कुठे हि जाणार नाहीय मी...." तीच भिजलेले केस त्याने कानामागे केले ... मगापासून लक्ष गेलं नाही.. पण आता तीच ते भिजलेलं शरीर त्याला आकर्षित करत होत.... 

"नीती..."एक हात मानेभोवती टाकत त्याने तिचा चेहरा जवळ घेतला... तिचे श्वास कमालीचे वाढले होते.. वरून पडणाऱ्या थंड पाण्यात त्याची गरम श्वास विरून जात होते... त्याचे गरम श्वास पूर्ण चेहऱ्यावर जाणवायला लागले.... तस तिने त्याच शर्ट घट्ट आवळला... आणि जवळ खेचलं.. 

दोघांची ओठ कधी एकत्र झाले समजलंच नाही .... तिच्या डोळ्यातून येणार पाणी बंद झालं हे त्याला जाणवलं तस तो अजून passionately किस करायला लागला... ओठासोबत आता जिव्हाची लढाई चालू झाली..... तिच्या ओठावरूनखाली सरकत तो छातीवर यायला लागला.. ती फक्त डोळे बंद करून त्याला अनुभवत होती.... त्याच्या प्रत्येक स्पर्शामधून त्याच प्रेम दिसत होत ... पण..पण ... ती पूर्ण गोंधळली होती... 




तिने घातलेलं ऑफ शोल्डर ब्लाउज छातीवरून खाली सरकला.... तस तोंडातून एक मादक सुस्कारा निघाला ... तिच्या पूर्ण अंग थरथरला... जे त्याला अजून उत्तेजित करत होता... 


तिच्या छातीवर ओठ टेकवत तो पदर खाली करताच होता... कि बाहेरून आवाज आला.... 

"भाई .. भाई.... कुठे आहेस..??... प्रिया आलीय ... लवकर ये..."सर्वेश 


प्रियाचं नाव एकटाच प्रणिती झटका लागल्या सारखी बाजूला झाली.. आणि मागे वळली ... डोळ्यातून थांबलेलं पाणी पुन्हा वाहायला लागलं... ऋग्वेद ला वाटलं त्याने आता जे केलं त्यामुळे कदाचित तिला राग आला... 

"नि..ती.."त्याने हाक मारली... 


"Please .... जावा तुम्ही .."तिने हुंदका अडवत कसबस सांगितलं... 

"listen .. i am sorry ... मी... भावनेच्या भरात ... चुकून..! i am really sorry ... please तू त्रास करून नको घेऊ ,... आपण .. रात्री बोलू...." ऋग्वेद तसाच वॊर्डरॉब मध्ये गेला... आणि change वरून लागोपाठ बाहेर पडला.... 


प्रणिती तशीच रडत खाली बसली .... कानात नुसतं सकाळचं बोलणं घुमत होत... 


"काय झालं...??... चेहरा का उतरलाय...??..."कँटिंग मध्ये काव्या पप्रणितील प्रश्न विचारत होती... त्या दोघी बोलतच होत्या कि ऑफिस मधल्या अजून चार पाच जणी त्याच्यासोबत येऊन बसल्या... 


"तुम्हाला माहितीय..... सरांचा एक फोटो मिळालाय...."


"फोटो...?... कसला फोटो...??.."काव्या 


"ते कोणत्यातरी मुलीला घेऊन private केबिन मध्ये जात होते.... हॉटेल च्या...."एकीने फोन मधला फोटो समोर ठेवला... र्निटी ने बघितलं तर तो त्याचाच फोटो होता .... मागून काढलेला... पण त्या गोष्टीला तर खूप दिवस झाले होते.. 


"असेल कोणीतरी आपल्याला काय..."काव्या ने खांदे उडवले ....

"हो ते पण आहे... पण तुला माहितीय मी काळ चुकून मॅनेजर प्रिया च बोलणं ऐकलं ... त्या सांगत होत्या कि सारं आणि त्या लवकर लग्न करणार आहेत... सरानी त्यांना प्रॉमिस केलय..."


ते ऐकून प्रणिती च्या चेहऱ्यावर विचित्र expression आहे... तिला ह्या अश्या सगळ्यावर विश्वास ठेवायचा नव्हता,.. एकीकडे ऋग्वेद चे वागणं होत.. जे प्रत्येक कृतीतून त्याच प्रेम दाखून म्हटलं तरी तिच्या डोक्यातून हे सगळे जात नव्हतं ... तरीही स्वतहाला समजावत ती घरी आली होती.... पण आल्या आल्या पुन्हा असं काहीतरी कानावर पडले कि तीच सगळं अवसानच गळून पडले... सगळे संपल्यासारखं वाटत होते...



मनामध्ये भावनांचा एवढा गदारोळ झाला होता कि कोण खार आणि खोत हेच समजत नव्हतं .. ती बाहुली थोडीच होती... कि कोणीही येणार थोडावेळ खेळणार आणि मन भरून झाल्यावर टाकून देणार .... तिला व भावना होत्या.... ती सुद्धा एक माणूस च तर होती .... पण इथे तर प्रत्येक जण तिला स्वतःच्या पफायद्यासाठी वापर होते... .... असच होत तर तिला स्वतःमध्ये का गुंतवलं होत त्याने..??.. स्वतःच्या प्रेमात पडायला भाग पडलं...??... सगळ्यात जास्त राग तिला ऋग्वेद वर येत होता... त्याच नातं हे फक्त ह्या घराच्या आत होत बाहेर कोण होती ती .. ??..... त्याने ठेवलेली बाई..??.. हेच वाक्य तर तिच्या कानावर पाल होत मगाशी

तिच्याजवळ परष खूप होते... पण उत्तर एकच पण नव्हतं ... रडून रडून डोकं जड झालं ... तसती भीतीचा आधार घेत उठली change करून ती बेडरूम मध्ये आली ... पण त्या बेड वर झोपायची तिची इच्छा नव्हती .... infact त्या बेडरूम मध्ये राहण्याचीच तिची इच्छा नव्हती.... 

"सृष्टी ..??... मी येऊ का मी ,...??.."सृष्टी च्या रूमचा दरवाजा वाजवत ती आत आली... 

"ये ना वाहिने ... हे काय..??तुझे डोळे लाल झाले ..??....भाई काही बोलला का...??... "सृष्टी लागोपाठ उठली.... 


"नाही ग.... actually आज ऑफिस मध्ये कंम्पुटर वर जास्त काम होत ना त्यामुळे ... मी जरा अराम करू का इथे....??..."प्रणिती 



"हो..हो... कर ना...भाई नाही म्हणून तुला करमत नाही का बेडरूम मध्ये ..???.."सृष्टी ने हसत विचारलं.... 



ह्यावर प्रणिती काही बोलली नाही ... आणि तिच्या बेड वर झोपत दिले बंद केले .... 

"वाहिनी तू आराम कर.... मी खाली जाते...."सृष्टी ने light बंद केल्या... 

"सृष्टी please मला जेवणासाठी बोलवू नको म्हणून साग... भूक लागल्यावर येईल मी...."प्रणिती 


"ठीक आहे वाहिनी ... तू झोप ..."सृष्टी ने दरवाजा बंद करून घेतला... आणि खाली आली... 



***************************


चॅरिटी इव्हेन्ट सुरु झाली होती... खूप मोठे मोठे businessman आले होते.... paintings .jewellery ,अँटिक वस्तू खूप काही auction होत.. मोठं मोठ्या bid लावल्या जात होत्या... तिथे सगळ्या महाग एक ear ring होते ... ऋग्वेद ला ते खूप आवडले.... मनातल्या मनात तो प्रणिती ला त्यात imagine करून पण मोकळा झाला .... 



प्रिया त्याच्या बाजूलाच बसली होती.. त्यांनी ear ring साठी bid लावायला सुरु केली... तस चेहरा कुल्ला ... मुद्दम च ती ऋग्वेद च्या अजून जवळ सरकली .. त्याच लक्ष मात्र त्या ear ring वरच टिकली होत... शेवटी सगळ्यात मोठी bid लावत त्यानेच ते घेतले.... 



"ohh congratualations मिस्टर सूर्यवंशी..."तिथे असलेले एक एक business man त्याला greet करत होते.... 



"nice choice i must say ..."एक जण येऊन एकदा प्रिया कडे तर एकदा त्याच्या हातात असलेल्या ear ring कडे बघत बोलला.... तस प्रिया लाजली ... 
ऋग्वेद ने काहीच रिप्लाय दिला नाही... तो तर विचार करत होता हे आता प्रणिती ला द्यायचे कसे ... त्याला आता त्या पार्टी मध्ये राहण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता ... पण शेवटी कंपनी च्या reputation चा प्रश्न असल्याने त्याला थांबावं लागलंच 



"ऋग्वेद..???.."प्रिया ने आजूबाजूला कोणी नाही ते बघून त्याच्या जवळ जात हाक मारली... 


"हा..??.."ऋग्वेद 



"छान आहेत ear ring .... कोणासाठी घेतले...??..."ती मुद्दाम स्वतःच्या गालावरून हात फिरवत त्याला स्वतःकडे बघायला प्रवृत्त करत होती... पण त्याची नजर तर त्या ear ring शिवाय दुसरी कोणाकडे जातच नव्हती... 



"वेळ आल्यावर समजेल ..."ऋग्वेद 



प्रिया ,ला वाटलं तो तिला propose करायची तयारी करत असेल ... एव्हाना हि बातमी पत्रकारांमध्ये पण पसरली होती.... सगळ्यामध्ये नुसतं चर्चाना उधाण आले होते.... पण ऋग्वेद सुर्वणशी च्य बाबतीतली कोणतीही गोष्ट पेपर मध्ये छापून म्हणजे खूप मोठं काम होत... कोण हि रिस्क घ्यायला तयार नव्हतं... पण तरी हि त्यांनी ऋग्वेद आणि प्रिया चे लपून छपून खूप सारे फोटो काढलेच .. वेळ आल्यावर उपयोगी येतील म्हणून ..... 



क्रमशः ... 



प्रणितील माहित नव्हतं ती किती वेळ चालतेय कुठे आलीय कानावर घंटीचा आवाज पडला.. तस तिने आजूबाजूला नजर फिरवली ... रस्त्याच्या कडेलाच मंदिर होते.....

ती तशीच आत आली जस्ट गर्दी नव्हती ... देवाचं दर्शन घेऊन ती तशीच बाहेर गाभाऱ्याला टेकून बसली .... 

डोळ्यातून हळूहळू पाणी वाहायला सुरु झालेलं.... मनात वादळ उठलेलं सारखी सारखी पेपर त्या पेपरची hedline आणि तो फोटो डोळ्यासमोर येत होता.... 




To be mr and mrs suryvanshi ..."
हुंदके देत तिने डोळे बंद केले... आणि पाय जवळ घेत गुडघ्यात तोड खुपसून रदसयला लादली काय आलं असेल पेपर मध्ये..?? कोणासोबत चा फोटो..?? इथपर्यंतच होती का ऋग्वेद आणि प्रणिती ची साथ...??