Barsuni Aale Rang Pritiche - 7 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 7

The Author
Featured Books
  • Schoolmates to Soulmates - Part 11

    भाग 11 – school dayनीतू जी तीनो को अच्छे से पढाई करने की और...

  • बजरंग बत्तीसी – समीक्षा व छंद - 1

    बजरंग बत्तीसी के रचनाकार हैं महंत जानकी दास जी । “वह काव्य श...

  • Last Wish

    यह कहानी क्रिकेट मैच से जुड़ी हुई है यह कहानी एक क्रिकेट प्र...

  • मेरा रक्षक - भाग 7

    7. फ़िक्र "तो आप ही हैं रणविजय की नई मेहमान। क्या नाम है आपक...

  • Family No 1

    एपिसोड 1: "घर की सुबह, एक नई शुरुआत"(सुबह का समय है। छोटा सा...

Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 7

"चल लवकर .... पहिल्याच दिवशी उशीर झाला तर ओरडणार...."काव्या 

"हो...हो.. अजून आहेत पाच मिनिट ...."प्रणिती purse मध्ये तिच्या सगळ्या documents आहेत का बघतच चालत होती... 

"हॅलो ... मी काव्या आणि हि प्रणिती.... आम्ही काळ interview द्यायला आलेलो .... आणि आम्हाला मेल आलाय आज सकाळी.... तर आता कोणाला मेल आलाय आज सकाळी..... तर आता कोणाला भेटायला हवं...?" काव्या ने reception वर विचारलं 


"एक मिनिट हा...."receptionist ने लागोपाठ लॅपटॉप वर माहिती चेक केली... 


"तुमच्या दोघंच फायनान्स डिपार्टमेंट मध्ये selection झाली ४th floor फायनान्स department चा आहे ,... तिथे जाऊन मॅनेजर ला भेटा .."receptionist 



"थँक्स ..." प्रणिती 




"welcome to सूर्यवंशी ग्रुप .."receptionist .... 



"कसलं भारी ऑफिस आहे ना..?... आपण दोघी एकत्रच काम करणार मी खूप excited आहे.." काव्या 



"आग हो..हो "प्रणिती च्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य होत... तिच्या मेहनतीचं फळ मिटलत होत तिला.... 

"चाल आला फोर्थ floor .." लिफ्ट थांबली तस दोघी बाहेर आल्या... एवढ्या मोठ्या कॅबिनस आणि सगळे कामात गुंतलेले .... त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली... 


"कोण हवंय ....?..." peuon लागोपाठ त्याच्याकडे आला.. 


"मॅनेजर ...?.."प्रणिती 


"सरळ जाऊन उजव्या बाजूला पहिलीच केबिन ..."peuon 


"थँक्स ..."दोघी चालत गेल्या ... 

"come in ..."केबिनच्या दरवाज्यावर आवाज आला तस आतमधून ऑर्डर आली.... 

"new joinee ...?.."त्याच्यापेक्षा जवळ जवळ दोन वर्षांनी मोठं असणाऱ्या त्या मुलीने विचारलं... 


"हो....."काव्या 


"पाहिलं काही दिवस तुम्हाला training दिल जाईल... त्यानंतर कमला सुरुवात होईल.. I hope तुम्ही मन लावून काम कराल..."श्रुती (मॅनेजर )




" yes mam .."दोघीनी मान हलवली... 
श्रुती ने तबक वरच बटन प्रेस केलं तस बाहेरून तिच्याच वयाचा मुलगा आत आला... 

"हा सागर आहे... माझा assistant हा तुम्हाला सगळं समजावून सांगेल..." श्रुती ने त्या दोघीकडे बघत सांगितलं... आणि सागर कडे बघत सूचित नजरेने ... 


तस सागर प्रणिती आणि काव्या ला घेऊन बाहेर आला... 

"ते तुमचे डेस्क ..."सागर ने दोघीनाही त्याच्या बसायची जागा दाखवली ..... आणि थोडक्यात सगळं काम समजावून सांगितलं... आणि तो गेला.. 



"प्रणिती ... तुला हे दोघे काहीतरी गडबड नाही का वाटत ...?..."काव्या प्रणितीच्या कानात खुसपुसली... 

"का ग ..??..."प्रणिती ने भुवया वर केल्या... 

"मला त्या श्रुती कडे बघून असच वाटत होत कि ती काहीतरी लोचा आहे.."काव्या 


"आग आपण पहिल्यांदाच भेटलोय त्यांना म्हणून असेल... आततकं करूया..." प्रणितीने तिला शांत केलं... 


ऋग्वेद ची सकाळी सकाळी urgent मिटिंग आलेली त्यामुळे तो घाईतच घरातून बाहेर पडलेला.... निघताना एकदा तिला बघावं अशी त्याच्या मनात इच्छा होती... पण स्वतःला शांत करत तो ऑफिसमध्ये आलेला... 


मिटिंग संपली तस तो त्याच्या ककेबीन मध्ये आला... आणि ब्लँक कॉफि मागवली... 


"कॉफी ..?"एक सूट घातलेली प्रोफेशनल मुलगी कॉफी घेऊन आली... 

"तुला कोणी सांगितलं..?..."ऋग्वेद 


"peoun च अंत होता... माझं पण काम होत म्हणून मी येत होते तर मग मीच आणली.."



"okay ... बोला काय काम होत मॅनेजर प्रिया..?.."ऋग्वेद 


हि प्रिया... पूर्ण कंपनी ची मॅनेजर नि ऋग्वेद ची बालमैत्रीण शिवाय विश्वातली व्यक्ती.... प्रत्येक डिपार्टमेंट चे मॅनेजर रीपोटी तिच्याकडे आणून द्यायचे आणि नंतर ती ऋग्वेद कडे द्यायची .... 



"ह्या files वर sign हव्या होत्या.."प्रिया चे चार पाच फ़ाइल्स समोर ठेवल्या ... 


ऋग्वेद ने कॉफि पिता पिता फाईल्स वाचत sign केल्या... प्रिया त्याच्याकडे बघत होती.. मिटिंग मध्ये विस्कटलेले केस... blazer काढून मागे चेअर वर ठेवलेलं ... शर्ट च्या sleeves कोपरा पर्यंत घेतलेल्या ... 

खूप handsome दिसत होता तो... 


तस तर प्रिया सुद्धा काही कमी नव्हती... ऑफिस मध्ये आत्तापर्यन्त सगळ्यात सुंदर तीच होती... कामाच्या बाबतीत पण ती प्रोफेशनल होतीच.. तीच प्रत्येक काम हे वेळेत असायचं.. ऑफिस मधला प्रत्येक व्यक्ती तिची respect करायचा... त्यामुळे ऋग्वेद चा विश्वास जिकायला तिला वेळ लागला नाही.. तीसुद्धा एक मोठ्या आणि नावाजलेल्या फँमिली मधून होती.. पण ऋग्वेद वरील प्रेमापोटी तिने त्याच्यासोबतच काम करायचा निर्णय घेतला होता..... आतापर्यन्त तिने कधी ऋग्वेदाच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला नव्हता.... ऑफिस मध्ये ती त्याच्याशी बॉस च्या नात्यानेच बोलायची... 


"हे घे... आणि new joinee आहेत त्याची लिस्ट दे मला.." ऋग्वेद ने फाइल्स sign करून झाल्या तस त्या तिच्याकडे दिल्या... त्याच्या आवाजाने भानावर आली... 

"okey ... मी मिल केलाय.."प्रिया ने फाईल्स घेतल्या आणि बाहेर गली ......

ऋग्वेद ने मेल बघितला तर प्रणिती ला फायनान्स मध्ये जॉईन करून घेतलं होत... त्याने लागोपाठ त्याच्या लॅपटॉप वर फायनान्स डिपार्ट मेट मधले CCTV चालू केले... 


तिचा शांतपणे काम करतानाच चेहरा समोर आला आणि त्याच्या मनाला एक थंडक मिळाली... पेटत्या आगीवर कोणीतरी अचानक गार पाण्याचा शिडकावा मारावा तशी त्याची अवस्था झाली होती.... खूप वेळ तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होत... नंतर एका मिटिंग साठी अलार्म वाजला तस तो तंद्रीतून बाहेर आला.... आणि घड्याळात नजर टाकली तर १ वाजत आलेला.... 


"म्हणजे मी सलग दोन तास तिच्याकडे बघत होतो..?..."त्याने स्वतःवरच आश्चर्य व्यक्त केलं.... आणि हाताच्या मुठी घट्ट करताच लिफ्ट माघे गेला... मिटिंग नाही त्याला हॉटेल नढे जायचं होत... खाली प्रिया त्याची वाट बघत होतीच... 

*********************

"चाल ना लंच ब्रेक झालाय.." काव्य ला कधीपासून भूक लागली होती ... आणि प्रणिती तिला पाच मिनिट करून थांबवून ठेवत होती.. 

"प्रणिती आता मी मोठ्याने ओरडणार ...."काव्या 


"चाल चाल..."प्रणिती ने डबा आणलाच नव्हता... तिला माहीतच नव्हतं त्यांना आजपासून कमला ठेऊन घेणार .... दोघीही कॅन्टीन मध्ये आल्या.... तेवढ्यात प्रणितीचा फोन वाजला.... 



"काव्य तू व .. मी आलेच..."प्रणिती फोन उचलत बोलली... 

"हा मॉम बोला.."प्रणिती 


"बाळा जेवायला घरी नाही येत आहेस का..?"मॉम 

"मॉम आम्हाला आजपासून जॉब वर ठेऊन घेतलं,... त्यामुळे... सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं तुम्हाला सांगायचं ...."प्रणिती 


"अग बाळा असूदेत .... पण तू डबा नेला नाहियस ना.. मी पाठवून देता... ड्रायव्हर कडे .."मॉम 

"नाही .. नको मॉम... ते म्हणजे इथे कोणाला काही माहिती नाहीये .. तर उगाच ...."प्रणिती 

"बाळा मग आज कॅन्टींग मध्ये जेव.. उपाशी राहू नकोस ... आपल्या कंपनी च्या कॅन्टीन मध्ये सगळले शेल्फच आहेत.. जेवण चागलं आहे.."मॉम 


"okay मॉम जेवते मी.."प्रणिती ने फोन ठेवला.... आणि कॅन्टींग मध्ये आजूबाजूला नजर फिरवली खर्च ते एका five स्टार हॉटेल सारखं वाटत होत... शिवाय ऑफिस मधल्या स्टाफ ला जेवन फ्रीच होत.... ती काव्याकडे जाणून बसली आणि साधाच जेवण मागवलं.... 


"तुला माहितीय कंपनी चा बोस कसला होत आहे..."काव्या जेवता जेवता... बोलली .... आणि प्रणिती ला ठसका लागला... 

"आग हळू .... हळू ..... "काव्याने लागोपाठ तिला पाणी दिल.. मग मात्र दोघीही शांतच जेवल्या ... आणि पुन्हा कानमाला आल्या... संध्याकाळ झली तस पुन्हा काव्य प्रणितीच्या मागे लागली ती घरी सोडेल म्हणून.... प्रणिती ने तिला कसबस समजावलं आणि घरी पाठवलं.... आणि स्वतः टॅक्सी ने घरी आली... 



क्रमशः 




"मग मी ह्या जबरदस्ती च्या बघणातून मुक्त करू का तिला....?बोलू तिच्याशी...?चांगलंच आहे ना तिच्यासाठी पण ज्या घरात तिचा नवराच तिला इज्जत देत नसेल त्या ठिकाणी का राहील ती..?"मॉम बोलल्या ... पण ती आपल्याला सोडून जाणार ह्या विचाराने त्याच्या हृदयात मात्र काळ आली... काय बोलायला हवं तेच समजत नव्हतं त्याला .... डोकं एक सांगतंय ... हृदय एक सांगतंय .... काय समजलं असेल मॉम ला..??? त्या खर्च प्रिंट ला ह्या जबरदस्तीच्या नात्यातून मुक्त करतील का.....???