Barsuni Aale Rang Pritiche - 8 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | बरसुनी आले रंग प्रीतीचे - 8

The Author
Featured Books
Categories
Share

बरसुनी आले रंग प्रीतीचे - 8

रात्री सगळ्याच जेऊन झालं तस गप्पा मार्ट हॉलमध्ये च बसले होते... प्रणिती सुद्धा सगळ्यांसोबत हसून बोल्त होती.... 


आणि आपल्या हातात फोन घेऊन ऋग्वेद busy असल्याचं दाखवत चोरून चोरून तिच्याकडे बघत होता.. सरवर्ष ने त्याला बघितलं पण त्याची काय हिम्मत कि सलयासोमोर ऋग्वेद ला चिडवलं... त्याने मैसेज करून सृष्टी ला सांगितलं.... आणि दोघांनी एकमेकांकडे बघून smile केली... 


"अहं ... अहं ... काकी...."सृष्टी 


"हा बोल ग .."मॉम "(ऋग्वेद ची आई)


"अंग तू सकाळी काहीतरी बोल्ट होतीस ना कि भाई ला आणि वाहिनी ला कुठेतरी पाठवायचं...."सृष्टी बोलली .... आणि ऋग्वेद आणि प्रणिती ने चमकून पाहिलं तिच्याकडे बघितलं नंतर मॉम कडे आणि मग एकमेकांकडे .... बिचारे गोधळले होते.... नक्की कोणाकडे बघायचं .... 



"अंग हो... ब्र झालं आठवण ककेलिस... मला तेच सांगायचं होत ..."मॉम 


"तू मला पण मगाशी हेच सांगायचं आहे म्हणत होतीस का..?"डॅड 


"हे सगळं काय चाललंय मॉम ...?..."ऋग्वेद 




"अरे ऐकून तर घ्या किती ते प्रश्न ... हा तर मला असं सांगायचं होत कि ... ऋग्वेद चा नवीन bunglow तयार झालेलाच आहे..... तर काही दिवसासाठी दोघांना तिथे जाऊन राहायला चंगळ आहे..."मॉम 



प्रणिती च तर ऐकून धडकी च भरली.... ह्या माणसासोबत ऐकत रहायचं... 


"मॉम मी तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठेही जाणार नाहीये..."ऋग्वेद ने त्याचा फोन घेतला आणि सरळ उठून त्याच्या रूममध्ये गेला.... 

"हो मॉम .... मला... सुरवातीपासून फॅमिली कधीच मिळाली नाहीये.... आणि आता मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाहीये..."प्रणिती 


"प्रणिती बाळा तस नाहीये... आम्ही सगळे तुझ्यासोबत कायम आहोतच... पण बाळा तुम्हाला दोघाना सुद्धा एकमेकांना वेळ द्यायला हवा .... जबाबदारीची जाणीव व्हायला हवी.. आणि सध्या तर तुमच्याकडे बघून असं वाटतच नाहीये कि तुम्ही एकमेकांशी बोल्ट तरी असाल..."मॉम 


प्रणिती ने मान खाली घातली... 


"हे बघ बाळा... मी जास्त दिवस नाही सांगत आहे.... एक महिना बघा राहून.... एकमेकांना समजून घ्या,.... तुमच्या नात्याला वेळ द्या .... एकमेकांपासून दूर पळायला लागलात तर कास होईल..."मॉम 



"पण ... पण ... ते..."प्रणिती 



"तू ऋग्वेद ची काळजी करू नकोस ... त्याला मी समजावते..." मॉम 

"बाळा तुम्ही निश्चित होऊन जावा... तस हि वेड चा वीला इथून दहा मिनिटाच्या अंतरावर च आहे.... आपण काय दूर नसणार आहोत..."डॅड 

प्रणिती ने मान हलवली ... 



"पन वहिनी आम्ही खूप मिस करू तुला...."सृष्टी


"हो मी पण ... त्याबदल्यात आपण आत्ताच game खेळून घेऊया... चला वाहीनि ...."सर्वेश 



"होय .... होय लवकर...."सृष्टी ने प्रणितीचा हात धरला... आणि तिला काही बोलू न देताच ओढून घेऊन गेला.... प्रणिती पण हसतच त्याच्यासोबत गेली.... 


"मी वेद सोबत बोलून येते..."मॉम उठल्या आणि वेड च्या बेडरूम मध्ये आल्या तर तो सोफ्यावर बसून फोन मधेच काहीतरी करत होता.... 


"वेद ..." मॉम 


"मॉम तू मागचा विषयावर बोलायला आली असशील तर मला काहीच बोलायचं नाहीय ..."वेद 

"वेद प्रणिती च्या हातावर काळे निळे दंग कसले होते..?"मॉम त्याच्या बाजूला येऊन बसल्या ... 



ऋग्वेद ने चमकून त्याच्याकडे बघितलं ... खरतर त्याला पण माहिती नव्हतं तिच्या हातावर कसले डाग आहेत ... ती तर कायम त्याच्यासमोर पूर्ण हाताच्या अनारकली च घालायची ... 

"मला नाही माहित मॉम..."ऋग्वेद 


"तू तिचा हात पिरगाळलेलास ,...?"मॉम 


ऋग्वेद च्या डोळ्यासमोर ती रात्र आली जेव्हा तिने पहिल्यांदा त्याला अहो म्हटलेल पण तो एवढ्या रंगात होता कि तीच काहीच ऐकून न घेता... 



"ते ...म्हणजे... रंगात..."ऋग्वेद 


"आज मला वाटतंय एक आई म्हणून मी कुठे न कुठे कमी पडलीय..."मॉम 


"मॉम .... काय बोलतेय तू..?...."ऋग्वेद लागोपाठ त्याच्या पायाजवळ बसला... 

"मग वेड..?... काय बोलायला हवं मी ...?तुला काय वाटलं मला काहीच माहिती नाहीय .... तू तिच्याशी कश्या प्रकारे लग्न केलय ना ते पण मला माहितीय ... आणि तिचे हात .. वेड तिच्या दोन्ही हातावर जखमा आहेत... तुला माहिती तरी आहेत...?.... मी हेच शिकवली का कि मुलीवर हात उचला ..?"मॉम 


"sorry मॉम... खर्च सॉरी .... तू मला बर नव्हतं आणि तू फक्त तिच्याशी लग्न कर म्हणून सागितलं मग मला खर्च त्यावेळी दुसरा काहीच पर्याय सुचला नाही..."वेद 

"मग मी ह्या जबरदस्ती च्या बंधनातून मुक्त करू का तिला...?...बोलू तिच्याशी ..?... चंगळच आहे ना तिच्यासाठी पण ज्या घरात तिचा नवराच तिला इज्जत देत नसेल त्या ठिकाणी का राहील ती...?... " मॉम बोलल्या... पण ती आपल्याला सोडून जाणार ह्या विचाराने त्याच्या हृदयात मात्र काळ आली ... काय बोलायला.. हवं तेच समजत नव्हतं त्याला... डोकं एक सांगतंय हृदय एक सांगतंय...

"वेद ... तुला समजायला हवं ती तुझी जबाबदारी आहे... पुढचं आयुष्य तुला तिच्यासोबत काढायचं आहे... एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायची आहेत.... इथे राहिलास तर तुला काहीच वाटणार नाही तू कधीही येतोय कधीही जातोय.... कारण तुला माहितीय घरात काळजी काळजी घ्यायला आम्ही बाकीसाची मांस आहोत ... पण तुम्ही एकत्र राहाल ना तेव्हा तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल .."मॉम 



"पण मॉम तुम्हाला सोडून ... तुला आधीच BP चा त्रास आहे.."ऋग्वेद 


"वेद तू आम्हाला सोडून दुसऱ्या शहरात जात नाहीये... इथेच आहोत आपण दहा मिनिटाच्या अंतरावर... आणि मी काय तुम्हाला कायमच जा म्हणून नाही सांगत आहे... एका महिन्यासाठीच फक्त..."मॉम 


"ठीक आहे मॉम... पण मला रोज तुझा व्हिडीओ कॉल आला पाहिजे... तुझी तब्येत कशी आहे ते मला समजायला हवं..."



"हो रे बाळा... नक्कीच "मॉम 

"बर तू आता झोप जा... उशीर झालाय.."ऋग्वेद 



"good night .. आणि तुम्ही उद्याच जातंय ऑफिस मधून सरळ तिकडे... मी राजू ला सांगून तुमचं काही महत्वाचं सामान शिफ्ट करायला सांगते.... बाकी सगळं आहे.. तिथेच ..."मॉम 



ऋग्वेद ने फक्त मान हलवली ... त्यांनी सगळं ठरवलं च होत तर तो अजून पुढे काही बोलणार... पण प्रणिती सोबत ऐकत राहायला मिळणार म्हणून त्याला सुद्धा थोडा आंनद झालेलाच ... न जाणे का तिला जाणून घ्यायची ओठ लागली होती.. 


मॉम बाहेर गेल्या तस थोड्या वेळाने प्रणिती रूम मध्ये आली ... तिने बघितलं तर ऋग्वेद बेड वर झोपला होता... आणि तिला अकलेचा प्रसन्ग आठवला.... जेव्हा ती बेड वरून उठलेली.... आवंढा गिळतच ती gallary मध्ये गेली.... आणि ड्रेस ची ओढणी अंगावर घेत झोपी गेली ...... 


थोड्यावेळाने वेद ने डोळे उघडले... आणि ती झोपलाय ह्याची खात्री करून त्याने अलगद तिला उचलून घेतलं नि बेडवर झोपवलं.... आणि तिच्याकडे बघतच तो पण झोपी गेला .... 



सकाळी सकाळी पुन्हा प्रणिती स्वतःला शिव्या देत च उठली.... आणि पातप्त तयारी करून खाली आली... ऋग्वेद ची सकाळ मात्र मनसोक्त हसण्यानेच झाली... तिचा हो घाबरलेला चेहरा ... स्वतःशीच बोलताना होणारी ओठाची हालचाल सगळं आठवून तो स्वतःशीच हसत होता.... 


खालचं सगळं आवरून ती लागोपाठ ऑफ्स ला बार पडली.... मॉम नि वेद च्या वीला चा पत्ता तिला नव्हता ... त्यांनी हेच सांगितलं होत कि वेद च तिला ऑफिस मधून घेऊन जाणार... त्यामुळे ती अजून घाबरत होती.... सगळ्याच्या समोर ऑफिस मध्ये काही झालं तर... विचार करून तिचे हाताला घाम येत होता.... 



क्रमशः 


"प्रणिती सूर्यवंशी .."तिने कसबस सगळी हिम्मत गोळा करून नाव सांगितलं... पण तीच उत्तर ऐकून त्याच्या भुवया मात्र वर गेल्या... 


"माझं नाव..?"पूर्ण नाव सांगितलं कि मध्ये नाव पण येतच ना....?तिला माझं नाव सांगायला लाज वाटतेय...?"त्याच्या चेहर्याव खूप विचित्र भाव होते... 

सूर्यवंशी कोणसोमोर नजर खाली करून उभे राहत नाही... त्याने तिच्या हाताला धरत स्वतःकडे वळवले .... प्रणिती ने आवंढा गिळला .... वेळ निघून जाण्याआधी ऋग्वेद समजू शकेल का त्याच्या मनातील भावना ...??ऐकेल का तो आपल्या हृदयाची हाक ..??