Lagnantar Hoichal Prem - 2 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 2

The Author
Featured Books
  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

  • કુંભ મેળો

    કુંભ પર્વ હિન્દુ ધર્મનો એક મહત્વપૂર્ણ પર્વ છે, જેમાં કરોડો શ...

Categories
Share

लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 2

(मी कायम तुझ्यासाठी असें.....)

सकाळी अद्वैत ची झोप स्वरापूर्वी उघडली . त्याने अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं..... पण जेव्हा त्याचा आणि तिचा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने आपलं डोकं धरून स्वाहाशीच म्हटलं"शीट ....!हे काय झालं...?मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो...? नक्की काय झालं....?"

त्याची नजर स्वराच्या गोऱ्या शरीरावर गेली, जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेल्या लव्ह बाइट्स स्पष्ट दिसत होत्या, ज्या रात्रीची संपूर्ण कहाणी व्यवस्थित सांगत होत्या... 

पण त्याच्या मनात शंका होत्या, ज्या त्याला स्पष्ट कायमच्या होत्या . त्याच्या डोक्याचा भलताच भडका उडत होता... तो पटकन उठला आणि त्याने पाल्य कपड्यामध्ये बदल केला. त्याने कापडातून आपला एक टीशर्ट काढून स्वराला घालून दिला. तिच्यावर नीट ब्लॅंकेट ओढून तिच्या डोक्यावरून हात फिरवला . तिच्या चेहऱ्यावर तिची निरागसता अजूनही कायम होती... त्याच्या मनाला वाटलंकी तिची निरागसता अजूनही कायम होती. त्याच्या मनाला वाटलं कि तिच्या ओठात किस घ्यावं , पण स्वतःला यावरून तिच्या कपाळावर किस घेतलं.... 



तो उठून थेट बाहेर हॉलमध्ये गेला आणि जवळजवळ ओरडत म्हणाला"आई , कुठे आहेस तू..?"



त्याचा आवाज ऐकून शैलाविजी , ज्या स्वयंपाकघरात होत्या लगेच बाहेर आल्या आणि त्याला अशा प्रकारे ओरडताना पाहून म्हणाल्या"सकाळी सकाळी का ओरडतोय...? काय झालं.....?"


अद्वैत ने त्यांना पाहिलं आणि विचारलं" रात्री जेवण कोणी दिल होत...?"


शैलवी जी त्याच्याकडे पाहत म्हणाल्या... " ते आहिरा घेऊन गेली होती.... तिनेच सर्व्ह केलं होत..."

अद्वैत ने डोळे मिटले आणि यावेळी जोरात ओरडत आहिराला बोलावलं.. 


त्याच्या ओरडण्याने पुढच्या क्षणाला आहिरा आणि गर्व तिथे हजर झाले... अद्वैतने आहिराकडे पाहून विचारलं "तू जेवणात काय टाकला होत...?.."

आहिरा त्याचा प्रश्न ऐकून गोंधळली आणि घाबरून म्हणाली"मी...?मी काय टाकलं....? मी काहीही टाकलं नाही.."


अद्वैतने तिला तसाच म्हणाला"आहिरा खोट बोलू नकोस. तुला माहिती आहे, मला खोट बोलणं अजिबात आवडत नाही.... खर सांग, काय केलं आणि का केलं...?.."


सगळे आहिराकडे पाहत होते. अहिराने नजर खाली घेतली आणि घाबरत म्हणाली"दादा मी... मी दुधात नशेच्या गोळ्या टाकल्या होत्या....."


अद्वैतने रागाने दात चावले , त्याचा राग नियंत्रणात ठेवत तो म्हणाला "आणि तू असं का केलं...?..."

आहिरा हळूच उत्तरली " वहिनीला विचित्र वाटायला नको म्हून. तस केल्यावरर त्या कंफर्टेबल होतील असं वाटलं..... "

हे ऐकून अद्वैतने जोरात रागाने म्हटले"तिला कंफर्टेबल कारण हे माझं काम होत. आपलं काम होत. तुला माहित आहे का तू काय केलं...? चोदा वर्ष आहिरा , चोदा वर्षांनी ती इथे परतलीयआणि आल्यानंतर एक अशा लग्नात अडकली, ज्या माणसाला ती ओळखत हि नव्हती. तिच्या वडिलांनी तिच्यासोबत नातं तोडलं. ती अगदी एकटी आहे. मला वाटलं कि ती या कुटूंबाला समजून घेईल, आपल्यासोबत मिळून मिसळून राहील. पण तू काय केलं....?तुला माहित आहे का, यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल..?हे तुला कास समजावू...?माझ्या समजण्याच्या बाहेर आहे... तू स्वतः विचार कर . तू मोठी आहेस तिच्यापेक्षा वयाने. ती फक्त २२ वर्षाची आहे, आणि मी तिच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे, अशा वेळी , २२ वर्षाच्या वयात २८ वर्षाचा समजूतदारपणा कसा अपेक्षित आहे...? तुला तुझ्या वयाचा करायचा आहे आहिरा . तुला तुझ्या चुका समजायला हव्यात....."

अद्वैतच्या ये शवदानी सगळे थक्क झाले. शैलवीजीनी आहिराकडे पाहत विचारलं"आहिरा ...!तुझा भाऊ जे बोलतोय ते खार आहे का....?"


आहिराच्या डोळ्यात पाणी आलं होत.... तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती, पण जे व्हायचं ते झालंच होत.... 


अद्वैतने शैवलजीकडे पाहून म्हणाला "आई , दोन ग्लास लिबू पाणी वर पाठव ...."


ही बोलून तो आहाराकडे रागाने पाहत आपल्या खोलीत गेला. आहिराला तिच्या चुकांची पूर्ण जाणीव झाली होती, पण तिच्या चुकांची पूर्ण जाणीव झाली होती, पण तिच्या लहानशा चुकीने काय होऊ शकत याचा तिला अंदाजाचं नव्हता.... 


इकडे अद्वैत जेव्हा खोलीत पार्ट आला, तेव्हा स्वर शांतपणी बेडवर सावरून बसली होती. एक हात तिच्या कपाळावर होता, ज्यावरून तीच डोकं दुखत हे स्पष्ट होत. अद्वैतने दरवाजा लावला आणि तिच्या जवळ गेला . आता मात्र तो हिचकिचत होता कारण काल रात्री दोघेही नशेत होते आणि क्काय घडलं हे त्यांना चांगलाच माहित होत... 
स्वराने दरवाज्याचा आवाज एकाला आणि ती मागे सरकली. अद्वैत तिच्या जवळ जाऊन बसत म्हणाला"तू ठीक आहेस का...?"

स्वराने त्याच्याकडे पाहत हलकाच मान हलवली. अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला पण काही बोलला नाही . काय बोलावं , हे त्याला काही समजतच नव्हतं.... 

स्वराने त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हटल "मी...मी अंघोळ करून येते...."

हे बोलून ती उठली , पण रात्रीची नाश अजूनही तिच्या डोक्यावर होता.... ती लाडखाली, अद्वैतने तिला लगेच सावरलं. स्वराने त्याच्याकडे पाहिलं पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याने तिला आपल्या बाहुपाशात उचललं आणि बाथरूममध्ये सोडून बाहेर निघून गेला .       


थोड्या वेळाने स्वर बाथरूममधून बाहेर आली. तिने बाथरोब घातला होता. अद्वैतने तिला पाहिलं आणि म्हणाला"आहिरा कपडे ठेऊन गेली आहे, घालून घे. आणि आज तुझे उरलेले कपडे व्यवस्तीत कपाटात लावून घे..."


स्वराने फक्त होकारार्थी मान हलवली . तिला त्याच्याशी काय बोलावं हेच समजत नव्हतं. अद्वैतचंही तेच हाल होत होतं . तो बोलत होता, पण काळ रात्रीच सगळं त्याच्या मनातून जात नव्हतं. स्वरा काहीही न बोलल्यामुळे त्याला काय अर्थ काढायचा हेच समजत नव्हतं. याच वेळी शैलवीजींनी लिबूपाणी पाठवलं. अद्वैतने एक ग्लास स्वराकडे देत म्हटलं" हे पिऊन घे, डोकेदुखी कमी होईल.... 

स्वराने त्याला पाहिलं आणि शांतपणे ग्लास घेतला आणि पिऊ लागली. अद्वैत तिच्या प्रत्येक हालचालीवर मोठ्या काळजीपूर्वक नजर ठेऊन होता. काळ रात्री जेव्हा तो तिला बोलत होत , तेव्हा उत्तर देत होती... 

त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिला थोडा वेळ द्यायचा विचार केला. स्वर तयार होण्यासाठी गेली. अद्वैतही पटकन अंघोळीसाठी गेला. काही वेळाने दोघेही तयार होऊन खाली उभे होते. स्वराने लाल रंगाचा अनारकली सूट घातला होता, ज्यात ती खूपच गॉड दिसत होती. आहिरा ने तिला तिला पाहून विचारलं " मी तुमच्यासाठी साडी ठेवली होती ना....? मग सूट का...?"


स्वराने गडबडून सफाई देत म्हणाली" ते दीदी , मला साडी नेसायला येत नाही..."

तीच असं गडबडून बोलणं ऐकून सगळे शांत झाले... आहिराने शांतपणे म्हटलं" ठीक आहे , काही हरकत नाही. यात घाबरण्यासारखं काही नाही. शिकून घ्या. तरीही जर जमलं नाही तर दादा आहेच मदतीसाठी.."

हे बोलत तिने अद्वैतकडे पाहत डोळा मारला... अद्वैतने तिला रागाने पाहिलं. हि मुलगी अजूनही तितकीच धीट होती. तो नुकताच तिच्यावर रागावला होता, पण तिच्या हालचाली काही बदलल्या नव्हत्या. तेवढ्यात एका मुलीचा आवाज आला" काय चाललंय ...?लग्न झालं आणि मला बोलावणंही महत्वाचं वाटलं नाही....?"

सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर तिथे साधारणतः ३७--३८ वर्षाची एक स्त्री उभी होती. सगळ्याच्या नजर तिच्याकडे वळल्या. गर्वणे तिला पाहिलं आणि धावतच जाऊन तिला उचललं आणि म्हणाला" ओ माय लिटिल आत्या ....! तू आलीस..."


सगळे हे पाहून हसू लागले. स्वरा मात्र हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती कि , ती बाई कोण आहे.... 


इकडे सिसोदिया मेन्शन मध्ये अश्विनजी आपल्या खोलीत होते. स्वराच्या लग्नानंतर त्यांनी कोणाशीही एक शब्द बोलला नव्हता. सकाळी जेव्हा त्याची नजर पत्नीवर गेली, तेव्हा ती त्यांना उदास आणि दुखी दिसली. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं "परिधी ...."

परिधी त्याच्या दिशेला वळली आणि त्याचा हात झटकत म्हणाली"हात लावू नका मला. कोण आहेत तुम्ही...?मी तुम्हाला ओळखत नाही..."


तिच्या या शब्दांनी अश्विन जी चकित झाले. त्यांनी पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.... तेव्हा ती रागाने ओरडली " बस्स मिस्टर आश्विन सिसोदिया...!खूप झालं. मी तुमच्या हातातली बाहुली नाही... तुमच्यामुळे मी माझं मूळ गमावलं. तुम्ही नेहमी स्वराला सगळ्यापासून दूर ठेवलं. फक्त मोठ्या मुलीला असुरक्षित वाटलं म्हणून... त्या निरागस मुलीचा काय दोष होता...? सगळं मला...?"

ती आठ वर्षाची होती.... आठ वर्षाचं बाळाला काय समजत...? पण तुम्ही तिला हॉस्टेलमध्ये टाकलं. सगळ्यापासून दूर ठेवलं... का...? काय गुन्हा होता तिचा....?तिच्या आईच्या मायेवे किंवा वडलांच्या प्रेमावर तिचा हक्क नव्हता का...?"

तीच रडणं ऐकून अश्विन जी काही बोलू शकत नव्हते. ती पुन्हा म्हणाली" पण आता अभिनंदन तुमचं..! मी माई मुलगी पूर्णपणे गमावली आहे... तिच्या लग्नात ती माझ्या सांगण्यावर अली होती. तिला यायचं नव्हतं. तुम्ही कधी तिचा सांभाळ केला का.... ? फक्त वडील म्हणून सांगणं पुरेस नाही. आपल्या मुलासाठी तपस्याच करावी लागते. पण तुम्ही केलं काय..?पुरवला नेहमी स्वराला मागे ठेवलं.... का.....?ती तुमची मुलगी नव्हती का...? ती माझ्या पोटी जन्माला अली होती. पण तुम्ही , तुम्ही तिला तिच्या वाट्याचं प्रेमसुद्धा नाही देऊ शकला... आई काय म्हणालात तुम्ही काळ...? कि ती तुमच्यासाठी मेलीय ..? ती तुमच्यासाठी मेलीय असेल. पण आजपासून पारीधीही तुमच्यासाठी मेलीय.... मला तुमच्यासारख्या माणसासोबत राहू शकत नाही..."

तिच्या या शब्दांनी अश्विन जी हादरले. त्यांनी पुन्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला... पण परिधीने त्यांना हात दाखवत म्हटलं" बस्स....!आयुष्यभर तुमचं ऐकत आले आहे. आता अजून ऐकायची ताकद नाही..."

हे बोलून ती रागाने खोलीतून निघून गेली... अश्विन जी तिथेच बेडवर बसून राहिले... त्यांना समजत नव्हतं. ते इतकं चुकीचे कसे होते कि आज त्याची पत्नी त्याच्यासोबत नाही.. पण स्वराने जे केलं , ते ते नाकारू शकत नव्हते.. तिच्या कारणामुळे पूर्व निघून गेली होती... पण नेमकं काय झालं होत, हे अद्याप गूढ होत... 

------------------------------------

राणा मेन्शन .... 


गर्व ने त्या बैल खाली उतरवलं, तर ती त्याच्या ग्लर प्रेमाने चापट मारत म्हणाली"पागल...!काय करत आहेस....?"

गर्वाने चेहरा वाकवले . शैलावि हिने त्यांना पाहून म्हटलं"मला माहित नव्हतं कि तुम्ही येणार आहे बानी ..."

बानीं ने तिच्याकडे पाहत उत्तर दिल "हो वाहिनी ...!जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाचं सरप्राईज दिल... तेव्हा माझी कर्तव्य बनत ना... तुम्ह सगळ्यांना सरप्राईज देणं.."

"खोत नका बोलू आत्या तुम्ही .... मी तुम्हाला आधीच सगळं सांगितलं होत.." आहिराने शांत आवाजात सांगितलं... 


बानीने चेहरा वाकवून म्हटलं"काय ... आत्या...?डोंट कॉल मी दैट ...!मला म्हातारी वाटत... तुम्ही मला पहा ना, मी फक्त दहा वर्षांनी मोठी आहे तुमच्यापेक्षा आणि तुम्ही मला इतकं मोठं करत आहात कि मला खर्च म्हातारी वाटायला लागली कोणत्या अँगलने मी तुम्हाला आत्या वाटतेय .....?"

स्वराने तीच बोलणं ऐकून तिला वरून खाली पाहिलं . खरच ती कशाही अँगलने एवढी मोठी वाटत नव्हती. तिने नी लेंथ वन पीस ड्रेस घातला होता,.. हं=नि तिचा फिगरही छान होता... 

आहिरा ने तिला पाहत स्पष्ट सांगितलं " तर काय झालं, जर तुम्ही वयाने फार मोठ्या नाही...? पण तुम्ही माया पप्पाच्या बहीण आहेत आणि माझ्या आत्या अहात .."


बानीने तीच बोलणं ऐकून चेहरा वाकवले. तिला कळून चुकलं कि या मुलीशी बोलण्यात ती कधीच जिकू शकणार आहि. तिने विषय बदलत म्हटलं" जस्ट शट अप यार ...! मी तुझ्याशी बोलणारच नाही. मला तर आपल्या घराच्या नव्या सदस्याला भेटायचं य ....." असं बोलून ती स्वरा कडे गेली. 

तिच्या जवळ जाऊन तिला पाहत तिने प्रेमाने म्हटलं" मुलगी तर चंद्राचा तुकडा आणलाय तुम्ही... पण हि ती नाही ना जिचा फोटो तुम्ही पाठवला होता...?"

तीच बोलणं ऐकून स्वराच्या चेहऱ्यावर काही विचित्र भावना उमटल्या , ज्या अद्वैतने लक्षत घेतल्या आणि त्याने आपल्या आत्याला घुरून पाहिलं. बाईने पटकन सांभाळत म्हटलं"नाव काय आहे हिंच ....?" खूप गॉड आहे . मासूम दिसतेय... का कुणास ठाऊक , असं वाटतंय कि हि बिचारी तुझ्या अत्याचारामुळे मारून जाईल.."



अद्वैत ने तिला घुरून म्हटलं"तुम्हाला नीट बोलता येत नसेल , तर तुम्ही इथून जाऊ शकता, राहण्याची गरज नाही तुम्हाला इथे...."


बानीने त्याच बोलणं ऐकून ड्रॅम करत म्हटलं"हे राम ..! वाहिनी , तुमचा मुलगा किती निर्लज्ज झाला आहे. स्वतःच्या आत्याला घराबाहेर काढतोय..."


तिचा हा ड्रम पाहून आहिरा आणि गर्व जोरजोरात हसू लागले. तर शैलवी जिने आपला माथा पिटत म्हटलं "तुम्ही दोघे स्वतःच बघा आणि झालं कि ब्रेकफास्टसाठी या...."


असं बोलून त्यांनी सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं. बानी तर सगळ्यात पुढे पळत म्हणाली "अरे, मला भूक लागली आहे. हे काय चाललंय ....? मी एवढं लांब ट्रॅव्हलिंग करून आले आहे आणि तुम्ही सगळ्यांना खायला भलतंय, फक्त मला सोडून.."





हे, बोलून ती सगळ्याच्या आधी डायनींग टेबलवर जाऊन बसली. अद्वैत तिच्या या हालचाली पाहून हसला.... सगळे येऊन बसले आणि शैलवी जिने बटर आणि ब्रेडसोबत दुधाचा ग्लास स्वराच्या दिशेने दिल. अद्वैतने त्यांना पाहून म्हटलं"दूध देऊ नको आई... तिला आवडत नाही..." त्याच बोलणं ऐकून स्वरा त्याच्याकडे पाहू लागली , तर बानीला पुन्हा तिला चिडवण्याची संधी मिळाली .... 


तिने आहिराला आणि गिरवला पाहत इशारा केला आणि आणि तिघांनी एकत्र म्हटलं" ओ ओ तिला दूध आवडत नाही....!"

अद्वैतने त्या तिघांना घुरून पाहिलं . तर बानी अद्वैत कडे पाहून म्हणाली" अहो...! कुणाला तरी कुणाच्या तरी आवडीनिवडीचं मोठं कोतूक आहे... हम्म हम्म .."


स्वरा लाजून मान खाली घालून बसली... 


अद्वैतने त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हसत खेळात सगळ्यांनी ब्रेकफास्ट केलं आणि अद्वैत ऑफिस साठी निघून गेला. स्वराला टाटा काहीच काम नव्हतं, म्हणून ती शांत पाने आपल्या खोलीत गेली . पण तिला तिला माहित नव्हतं कि तीह नवरा आपल्या भावंडाना हि ड्युटी देऊन गेला आहे कि , त्यांनी स्वराशी मैत्री करायची आणि तिला सगळ्यामध्ये सहज करायचं आहे. 


त्याच्या भावंडांमध्ये बानीही या कामात लागली होती. त्या सगळ्यांना तिला कन्फेर्टेबल करायचं होत आणि आणि यासाठी ते तिला वेगवेगळ्या गप्पामध्ये गुंतवत होते. स्वराला या सगळ्याची सवय नव्हती. ती नेहमीच एकटी च होती आणि तिचा स्वभाव खूप शांत होता... ती फक्त तितकच बोलायची, जेवढं गरजेचं असेल....

अर्धा दिवस तर या सगळ्यातच निघून गेला आहिरा आणि बानीने स्वराला तिच्या कपड्याचा सेंटींग करायला मदत केली आणि मग लंच साठी सगळे बाहेर आले. अद्वैत देखील घरी आला होता. तो कालपासून खूप ठाकला होता... तशी जे काही घडलं होत, त्यानंतर त्याच्या मनाला थोडासा अराम लागणारच होता... 



सगळे एकत्र लंच करून उठले होते, इतक्यात कोणीतरी ओरडलं "अद्वैत कुठे आहे रे...!चाल , बॉटल खोलूया...."


हे ऐकून सगळे आश्चर्याने त्या दिशेने बघू लागले. अद्वैतदेखील त्या व्यक्ती कडे घुरून पाहत होता. 


त्या व्यक्तीने जेव्हा सगळ्याकडे बघताना पाहिलं तेव्हा घाबरून पटकन जाऊन सोफयावर बसत म्हणाला " अरे, मी तर कोल्ड ड्रिंक बद्दल बोलत होतो...."


शैलवी जी नरे त्याला पाहून विचारलं " परत भांडून आलास वाटत.....?"

त्याने चेहरा वाकवून उत्तर दिल" तुम्हाला सांगून काही फायदा नाही आहे. सगळे नेहमी तिचीच बाजू घेतात. फक्त अद्वैतच आहे जो माझ्या बाजूने असतो...."

अद्वैतने त्याच्याकडे पाहून विचारलं " आता काय केलं आहेस तू....?"


हे ऐकून त्याने अद्वैत कडे घुरून म्हटलं " मी काहीच केलं नाही आहे, जे काही केलं आहे ते सियाने केलं आहे....."



"सरळ सरळ सांग राम , काय करून आलास ...?"



राम ने चेहरा वाकवून उत्तर दिल "मी काहीच केलं नाही. ती उगाचच भांडत होती...."


"आणि म्हणून नेहमीप्रमाणे तू घर सोडून आलास.." अद्वैतने म्हटलं 


रामने हात जोडत आरामात उत्तर दिल "तर आणखीन काय करू...? तिने मला घराबाहेर काढलं उलट माझी आईही तिचीच बाजू घेत आहे. कोणी माई बाजू घ्यायला तयार नाही. म्हणून मी इथे आलो..."

स्वरा ते सगळं पाहत होती... ते सगळे किती एकमेकांमध्ये मिसळून राहायचे हे तिच्या नजरेतून सुटत नव्हतं. तिने स्वतःने ककधीच असा अनुभव घेतला नव्हता. पण आता पाहून तिला जाणवू लागलं कि तिने आयुष्यात किती काही मिस केलं आहे..... 


अद्वैतने त्याच्याकडे पाहून म्हटलं " आता माझं डोकं खराब करू नकोस . मला थोडा वेळ अराम करायचा आहे. संध्याकाळी तुमचं भांडण सोडवायला जाऊ....."


रामने खुश होऊन म्हटलं "अरे, मी तर खूप खुश आहे इथे राहून . तू सांगशील तर आयुष्यभर इथे राहीन...."

त्याच्या या बोलण्यावर अद्वैतने त्याच्याकडे घुरून पाहिलं, तर रामने गालातल्या गालात हसत दात दाखवले... 


शैलवी जिने मान हालवून नकार देत म्हटलं"जोडी तर सियारामची आहे, पण एकमेकांना त्रास देण्यात अगदी राधाकृष्णासारखे आहेत..."

असं बोलून त्या म्हणाल्या. अद्वैत आपल्या रूमकडे जाताना म्हणाला" मला डिस्टर्ब् करू नका. मी जरा झोपतोय."

हे बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. स्वराला समजलं नाही कि तिला खोलीत जावं कि नाही. इतक्यात अद्वैत पुन्हा म्हणाला" स्वरा रूममध्ये ये...."


बाणी पुन्हा म्हणाली "ओहोहो ...! वाटतंय कोणीतरी कोणाला तरी आवडायला लागलं आहे...."


स्वरा लाजली आणि चुपचाप खोलीत निघून गेली... 


रामने तिला जाताना पाहून म्हटलं" जाऊ दे. मी त्याच्या खोलीत जाणार नाही. तशी आता त्याच लग्न झाली. मला माझ्या बायकोने मला घराबाहेर काढलं आहे तर मला रूममधून बाहेर काढून टाकेल आणि घरातून बाहेर हाकालवेल... इतका रिश मी घेत नाही..."



ही ऐकून गर्व हसत म्हणला"हो, काय माहित, तुम्ही दोघे घराबाहेर काढले गेले तर रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल...."

हे ऐकून सगळे हसू लागले. रामने गर्व्हकडे घुरून पाहत म्हटलं" आणि तू जरा सांभाळून रहा, नाहीतर तुझीही पिटाई होईल..."

गर्वणे चेहरा वाकवून म्हटलं" अकड तर अशी दाखवतोय, जसा कुठला तरी तुर्र्मखान आहे हि अक्कड तुझ्या बायकोसमोर कुठे जाते....? आम्हा मुलात अत्याचार करायला असतो तुम्हाला...?"

राम त्याच्या बोलण्यावर पूर्णपणे स्पीचलेस झाला होता. गोष्ट खरी होती, त्याच्या बायकोसमोर तो कधीच बोलूशकत नव्हता आणि यामुळे आता तो गप्पच राहिला. 


इकडे स्वरा जशी रूममध्ये आली, अद्वैतने झटकन तिला पकडून भीतीला लावलं आणि दरवाजा बंद केला. स्वरा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली. पण अद्वैत तिच्या दोन्ही बाजूना हात ठेवत तिच्या खूप जवळ उभा राहिला. 


अद्वैत हळूच तिच्याकडे बघत विचारलं" काही प्रोब्लम आहे का तुला...?"

स्वराने पटकन नाही मध्ये मान हलवली. तिच्या या हालचालीवर तो मनातच हसला आणि मग हळूच आपला एक हात तिच्या गालावर ठेवत प्रेमाने म्हणाला" तर मग इतकी शांत का आहेस...? काही बोलत का नाहीस..... तोपर्यंत मी समजूही शकणार नाही... जर आपल्याला या नात्याला काम करायचं असेल तर एकमेकांना समजून घ्यावं लागेल....एकमेकांशी मोकळेपणाने बोलावं लागेल. तू इतकी शांत का राहतेस...?"




त्याच बोलणं ऐकून स्वराने हळूच उत्तर दिल" नेहमीपासूनची सवय आहे. एकटी राहिले म्हणून बोलायला कोणी नव्हतं. असा कुठला मित्र हि नव्हता..."

तीच उत्तर ऐकून अद्वैत काहीसा शांत झळा. मग त्याने खोल श्वास घेतला आणि दोन्ही हातानी तिचा चेहरा धरत प्रेमाने म्हणाला" मी आहे ना...! तुझा मित्र, तुझा नवरा, तुझा जीवांसाठी , सगळं काही. मनातलं जे काही असेल, ते सगळं मला सांग... जे काही तू कोणालाही संगु शकत नाहीस , ते सुद्धा मला साग मी कायम तुझ्यासाठी असें ठीक आहे.....?"

स्वराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिला कळेना कि ती कशी प्रतिक्रिया द्यावी. ती नेहमी स्वतःला सांभाळायची. जे काही वाईट वाटायच , ते आपल्या मनातच साठवून ठेवायची कोणाला काही दाखवायचं असलं तरीही ते जमत नव्हतं आणि आता तर ते तिची सवय बनली होती. पण आज अद्वैतच्या या सध्या सोप्या शब्दांनी तिच्या मनाला वेगळ्या प्रकारचा दिलासा दिला. असं वाटलं होत, जणू तीच तुटलेलं खचलेल मन कोणीतरी प्रेमाने मलमाने सावरत आहे. 



अद्वैतने हळूच तिच्या कपाळावर किस घेतलं आणि तिला आपल्या छत्तीशी लावून घेतलं. स्वराने आपले हात त्याच्या पाठीवर घट्ट केले. 


पण अद्वैतच्या मनात एक विचार नक्कीच चालू होता, कि शेवटी असं काय होत, ज्यामुळे स्वराला सगळ्यापासून दूर राहावं लागलं, त्याने पुरवला पाहिलं होत. तिला घरात किती लाड मिळायचे , तिची प्रत्येक मागणी पूर्ण केली जायची मग स्वरासोबत असं का....? शिवाय ती आणि आयुष्मान तर जुळी होती शेवटी असं काय होत, ज्यामुळे मोठ्या मुलींसाठी सगळं काही होत, पण छोट्या मुलीला ऐकत राहावं लागलं.... 


अद्वैतने मनाशी ठरवलं कि तो आगळ काही शोधून काढेल. पण सध्या त्याला काही वेळ आपल्या नात्याला द्यायचा होता.... 



------=========------------


हेय गाईज... कसा वाटलं आजचा भाग... नवीन स्टोरी कशी वस्ततेय तुम्हाला.... नक्की असेल स्वरांचं पास्ट ... काय झालं असणार...? जाणून घ्यायला वाचत राहा.....