(स्वरा अद्वैतची लाईव्ह रोमँटिक मुव्ही ....)
त्याने स्वराला मोठ्या प्रेमाने समजावलं होत आणि स्वरा त्याच्या गोष्टी समाजातही होती. हो, तिला वेळ लागणार होता. आजपर्यंत कधीही कुटूंबात राहिलीच नव्हती . ज्या वेळी मुलाला आई-वडिलांची सर्वात जास्त गरज असते, त्याच वेळी तिला हॉस्टेलमध्ये पाठवलं गेलं होत. आणि जेव्हा १४ वर्षांनंतर परतली, तेव्हा तीच आयुष्य एकदम बदललं होत. पण हा बदल चांगला होता,जो तिला दिसत होता. तिचा नवरा अद्वैत...!कदाचित तिच्या आयुष्याचा हाच अध्याय बदलणार होता...
संध्याकाळपर्यँत ते सगळे तयार होते.... अद्वैत स्वरा ला रामच्या घरी घेऊन चालला होता... त्याला तिला आपल्या फ्रेण्डसशी घेतवायचं होती, म्हणून तीळ सोबत चालण्यास सांगितलं. ते सगळे तिथून निघाले. गाडीत अद्वैत ने रामला विचारलं "तस काय झालं आहे...?... काही सांगशील....?"
"तुला मी कसा वाटतो ..?"रामाने अचानक विचारलं. सस्वरा आणि अद्वैत दोघांचाही लक्ष त्याच्यावर गेलं. ड्रॉयव्हरनेही एक क्षण त्याच्याकडे पाहिलं...
राम लाजून म्हणाला"किती दृष्ट आहेत तुम्ही सर्व... मी फक्त एक नॉर्मल विचारलं.... तुम्हला का मी एक धोका देणारा वाटतो का, जो कोणावर तरी प्रेम करेल आणि कोणत्याही दुसऱ्या सोबत अफेर करेल...? म्हणजे, मी married आहे यार ...! आणि माझ्या बायकोला वाटलं कि माझं affair चालू आहे..!"
अद्वैतने कपाळावर हात मारला आणि म्हणाला "मी काही केलं नाही...! जे काही झालं , सियाने केलं..."
अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला" तू गप्प बस. माझं डोकं खाऊ नकोस. घरी जाऊनच कळेल काय झालय ...."
रामने त्याची गोष्ट ऐकून नाराजीने तोड वाकड केलं. स्वराने रामाकडे एक नजर टाकली आणि मग अद्वैतकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अद्वैतला समजलं कि तिला रामासाठी वाईट वाटत आहे...
त्याने हळूच स्वराच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला"त्याची सवय आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. थोड्या वेळात स्वतःहून ठीक होईल..."
स्वरा हळूच हसली. तिला चंगळ वाटलं कि तो तिच्या चेहऱ्यावरील भाव समजून तिला उत्तर देत होता....
थोड्याच वेळात ते रामच्या घरासमोर पोहोचले स्वराने घर पाहिलं. कोणत्याही बाबतीत ते अद्वैतच्या घरापेक्षा कमी नव्हतं . रॅम आणि अद्वैत दोघांची कंपनी मर्ज झाली होती आणि ते पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालवत होते.. त्याचा एकमेकांवर इतका विश्वास होता कि कदाचित कुणीही इतका विश्वास ठेऊ शकत नव्हतं..
ते घरात गेले, तिथे पूर्वा त्यांना हॉलमध्येच भेटली. सियाने अद्वैतकडे पाहिलं, मग रामाकडे पाहून उभी होत म्हणाली "वाटलंच होत कि तू त्याला घेऊन येशील.."
रामने तिच्याकडे रागाने पाहिलं, पण सियावर काहीच परिणाम झाला नाही. स्वराने सियाकडे पाहिलं. सुमारे २८ वर्षाची, ५ फूट ४ इंच उंच , हलका सहा सावळा रंग, कुरळे केस आणि गोंडस रूप, ती खरोखर खूप चॅन दिसत होती...
अद्वैतने सियाकडे पाहत विचारलं"आता काय झालं यार..?एकत्र तू त्याला घराबाहेर काढतेस आणि हा माझ्या घरात येऊन बसतो ....! समजून घेत जा यार... माझाही लग्न झालं आहे... मी आता married आहे..."
सियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली"आम्हीही married आहोत. आम्हाला काही शकवू नकोस. तुझ्या मित्राने तुला सांगितलं असेल काय केलं त्याने..."
अद्वैतने पुन्हा खोल श्वास घेतला आणि विचारलं"काय केली त्याने...?"
सियाने रागाने रामाकडे पाहिलं आणि म्हणाली " तो मला cheat करतोय....!"
तीच हे बोलणं एकताच अद्वैतने आश्चर्याने आधी सियाकडे आणि मग रामाकडे पाहिलं आणि म्हणाला" काय बकवास करते हंस. तुम्ही दोघे लहान मुले नाही आहेत यार, जे अशा छोटी-छोट्या गोष्टीवर असे वागत आहेत . लग्नानंतर चिट आणि तू रामाकडून अपेक्षा करते आहेस कि तो तुला चिट करेल... विसरलीस का कॉलेजमध्ये कसा पुढे मागे फिरायचा तुझ्या,.....?"
सियाने हात बांधले आणि म्हणाली"त्या कॉलेजच्या गोष्टी होत्या. आता practically विचार कर . Life unpredictable आहे..!"
अद्वैतने हात कपाळावर मारून विचारलं "आणि तुला असं का वाटतंय कि त्याने तुला cheate केलं आहे...?"
सिया म्हणाली"त्याच्या शर्टावर दुसऱ्या मुलीचा केस होता...."
अद्वैतने कपाळावर हात मारून सोफ्यावर बसत म्हणाला"देवा...!कुठून असे डोक फिरेल फ्रेंड्स घेतले मला..!"
स्वरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तिला काहीच कळत नव्हतं. अद्वैतने सियाकडे पाहून विचारलं.."माझी आई ...!तो केस तुझाच असेल ना...!"
सिया पटकन सफाई देत म्हणाली"अजिबात नाही... तो एक सीधा ,straight , एक हात जितका लॅब केस होता.... आणि मे केस curly आहेत, मुश्कीलने अर्ध्या हाताएवढेही नसतील. आता तुम्हीच सागा, माझ्या कडे तर प्रूफ आहे...!"
तीच बोलणं ऐकून रमला अचानक सगळं आठवलं आणि तो झटपट म्हणाला"तू खर्च इतक्या छोट्या गोष्टी साठी माझ्याशी भांडत होतीस...?"
सियाने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं , जणू त्याच्या सुरत अचानक बदल झाला होता. रॅम तिच्या जवळ गेलं, तिचे झट धरले आणि प्रेमाने म्हणाला" माझी जण...!तुझ्याशिवाय मी कोणाकडे पाहू शकतो का...?मी हॉटेलमधून येत होतो आणि एक मुलीशी टक्कर झाली.... कदाचित तीच केस रोहितला... असेल..... तू यासाठी माझ्याशी भांडत होतीस...!" त्याने बिचार्या चेहर्या सांगितलं....
अद्वैत त्या दोघांकडे पाहत होता. खर्च, त्याचे मित्र जगातील आठवे अबे होते. कॉलेजमध्येही तो त्याच्यातील संदेश वाहक होता... आणि आता तो त्याची भांडण मिटवण्याचा काम करत होता...
द्वैतची नजर स्वराकडे गेली. तो उठला आणि तिच्या जवळ जाऊन तिचा हात धरला... स्वराने त्याच्याकडे पाहिलं , तर तो तिच्यासोबत सोफ्यावर बसला आणि म्हणाला"आता शांतपणे त्याचा मेलो ड्रामा बघ. बस पॉपकॉन मिस आहे. जर ते असत, तर आणखी मजा आली असती. एक चॅन रोमँटिक , कॉमेडी , मुवि आणि कोण जाणे काय काय पाहायला मिळालं असत आपल्याला..."
स्वरा त्याच्याकडे बघू लागली, इतक्यात अद्वैत म्हणाला"आपण आपली गोष्ट नंतर करू . आधी त्याचा ड्रामा बघ..."हे बोलून दोघांनी आपलं लक्ष राम आणि सियाकडे वळवल .
राम सियाला समजावण्याचा प्रयत्न करत होता आणि सगळं स्पष्ट करत होता.. सिया त्याला बघत म्हणली"खर्च, मी काहीतरी गडबड केली. मला वाटलं कि तू मला धोका देतोय..."
रामने तिचा चेहरा धरत प्रेमाने म्हटलं" मी तुला धोका देऊ शकतो का...? माझ्या आयुष्यात तू पहिली आणि शेवटची आहेस.. यंत्र मी कधीही कोणाकडे पाहणार नाही , जरी स्वर्ग लोकांतून अप्सरा का येऊ दे..!"
त्याच्या या बोलण्यावर सियाने त्याच्या खांद्यावर मारत म्हणाली" "अच्छा सॉरी . माझी चूक होती....."
सिया हसत म्हणाली"नाही एक्चुअली माझी चूक होती..."
ते दोघे जवळ येत होते. अद्वैत आणि स्वरा मोठ्या उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होते, जणू त्याच्या समोर काही मुवि सुरु आहे. जेव्हा अद्वैतला जाणवलं कि ते दोघे कधीही किस करू शकतात , तेव्हा त्याने पटकन आपला गळा साफ करत म्हटलं"आबे...!आम्हीही इथेच बसलो आहोत...! आता काय आम्हाला तुमची सुहागरातही दाखवणार का..?"
तो बोलून गेला, पण स्वराचा विचार नंतर त्याला आला....राम आणि सिया लाजून वेगळे झाले आणि म्हणाले"काय बकवास करतोय....!"अद्वैतने खांदे उडवले....
ते सगळे बसले आणि गप्पा मारू लागले. स्वरा आता त्याच्यात बऱ्यापैकी सहज वाटत होती... सिया तिला आपल्यासोबत मोकळं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता.... तिने तिच्यासोमोर हि अटही ठेवली होती कि तिने टीममध्ये असलं पाहिजे, कारण अद्वैत रामच्या टीम मध्ये होता. स्वराने सहज तीच म्हणणं मान्य केलं होत... त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मगग घरी जाण्यासाठी निघाले....
--------------------------------
एअरपोर्ट सीन
दरम्यान, एक मुलगी बँकॉकच्या एअरपोर्टवर उभी होती. डोळ्यावर मोठे shades चढवलेले आणि मिनी शॉर्ट ड्रेस घातलेली ती खूप स्टायलिश दिसत होती. गोरा रंग, तीव्र नजरेचे features , दिसायला खूप सुंदर होती ती. तिने आपले shades काढले आणि हात पसरवत म्हणाली"Finally , मी माझं आयुष्य स्वातंत्र्याने आनंदाने जगू शकते...!"
हे बोलून तिने आपली trolley bag धरली आणि पुढे चालायला लागली. तिच्या चेहऱ्यावर न सागंगू शकणारी आनंदाची झलक होती..
तेवढ्यात मागून एक आवाज आला"अरे पूर्वा , थांब ना....!आम्हीही आहोत. धावत सुटली आहेत , एवढी काय घाई...?"
पुरवणे वळून मागे पाहिलं, तिथं चार लोक उभे होते. दोन मुलं आणि दोन दोन मुली. ते सगळे तिच्या जवळ आले आणि तिच्यासोबत पुढे निघून गेले..
पूर्वाला बघून कुठूनही असं वाटत नव्हतं कि ती आपलं लग्न सोडून पळून आली आहे... ती तिथे येऊन हाड पेक्षा जास्त खुश होती... तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता...
पण इंदोरमधील लोकांच्या आयुष्यभर तिच्या या पावलाचा खूप परिणाम झाला होता... त्यात सगळ्यात जास्त अद्वैत आणि स्वरा प्रभावित झाले होते. पण ती या सगळ्यापासून मैलाच्या अंतरावर खुश होती... तिला हेही माहित नव्हतं कि तिच्या बहिणीचं लग्न तिच्याच होणाऱ्या नवऱ्याशी झालं आहे आणि तिच्या एका निर्णयाने सगळ्याच आयुष्य बदलून गेलं होत....
क्रमशः