Lagnantar Hoichal Prem - 9 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 9

The Author
Featured Books
Categories
Share

लग्नानंतर होईलच प्रेम ...... - भाग 9

(पार्टीच्या मधोमध अद्वैत आणि स्वर याचा रोमान्स ...)
       
      



घरातील पार्टीची तयारी सुरु झाली होती... जस कि अद्वैतने सांगितलं होत, त्याने सगळं आपल्या पद्धतीने सेटअप केलं होत. राम आणि सिया यांनी त्याला पूर्ण मदत केली होती... स्वरा मात्र याबाबतीत अनाभीज्ञ होती... तिने आजपर्यंत कधीच कुठली पार्टी अटेंट केली नव्हती... त्यामुळे ती मोठ्या आनंदाने सगळीकडे पाहत होती... आणि तिला जे समजलं ते काम करण्यात मदत करत होती.... 

अद्वैतने जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा मनातल्या मनात हासूंत म्हणाला "आता कळतंय इतकी पासून का आहेस तू.... आणि मी तुझ्या या मसुमियतला नेहमी जपून ठेवीन..."



रामने जेव्हा अद्वैतला स्वराकडे पाहताना पाहिलं , तेव्हा त्याला चिडवत म्हणाला"आता किती बघणार आहेत तीला ...? डिसाईड कर आता इथे कुठली डेकोरेशन करायची आहे...."



अद्वैतने त्याच्याकडे रागाने पाहिलं , पण काही बोलला नाही. कारण रामला काय फरक पडणार होता...?तो तर चिकन घडा होता... चिकण्या घड्यावर पाणी टिकत....?तेव्हा कुठे रामावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो.... पण तस कधी होऊ शकत नव्हतं .... 


अद्वैत डेकोरेशन ठरवलं आणि रामला म्हणाला"आता तू सगळं सांभाळून घे..."रामने होकार दिला आणि इव्हेन्ट मॅनेजरला सगळं समजावलं...... 


पार्टीची सगळी तयारी झाली होती.... पुढच्या दिवशी अनिव्हर्सरी होती आणि बानीच्या जागी स्वरा जास्त एक्सईटेड होती.. ती खोलीत आली तेव्हा अद्वैत तिला पाहून म्हणाला "काय झालं, इतकी ख़ुश ..?"


तिने चमकून उत्तर दिल"ते सगळं किती सुंदर दिसत होत ना... तुम्हाला माहिती आहे, मी कधीच अशा प्रकारची पार्टी अटेंड केली नाही..... हो कॉलेजमधल्या मित्रांसोबत रेस्टोरन्टमध्ये गेले आहे आणि त्याच्या बर्थडेवर साजरा केल आहे.... पण अशी पार्टी नव्हती...."


अद्वैतच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या . ती कमी बोलायची , हे त्याला माहित होत.... पण आज इतकं एकाच वेळी बोलणं, तिच्या एक्सईटमेंटच दर्शन घडवत होत.... अद्वैतने हसून तिचा चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला "डोन्ट वरी ..!तुझ्या बर्थडेवर मी याहून मोठी पार्टी ऑर्गनाईज कारेन...."



स्वरा त्याच्याकडे डोळ्यात चमक घेऊन पाहत राहिली . मग त्याच्या मिठीत पडत पटकन म्हणाली"तुम्ही खूप चांगले आहेत... माहिती आहे, तिथे माझा बर्थडे व्यवस्थित साजरा करणार कोणी नव्हतं ... आई आणि आयु फोनवरून विश करायचे... मला बिलकुल चंगळ वाटायचं नाही...."


अद्वैतने तीच बोलणं ऐकलं, तेव्हा त्याच्या मनात पुन्हा एकदा पूर्वा आणि स्वराची तुलना निर्माण झाली... पण त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि तीच डोकं थोपटत म्हणाला"मी आहे ना.. तुझ्या सोबत... मी तुझ्यासाठी सगळं करिन.... त्याची काळजी करू नकोस...."



त्याच बोलणं ऐकून स्वरा खुश झाली .... तो खर्च तिच्यासोबत होता.... जेव्हापासून अद्वैत तिच्या आयुष्यात आला होता, तेव्हापासून तिच्या आयुष्यातला हा बदल सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह होता.... 



------------


पुढच्या दिवशी संध्याकाळ.... 


संपूर्ण घर खूपच सुंदर सजवलेलं होत... जागोजागी शायनींग गोल्डन आणि सिल्वर पडद्याने डेकोरेशन केलं होत .... त्यावर लहान-लहान फेरी लाईट्स आणि फुलाच्या माळा लावल्या होत्या.... घरातले सगळे.... लोक आता तयार होण्यात व्यस्त हो.. ते.... रामने तयार वण्यापूर्वीची सगळं चेक केलं आणि सगळं व्यवस्थित झाल्यावर तयार व्हायला गेला.... 

इथे अद्वैत आपल्या खोलीत होता... त्याने स्वराला पाहिलं, जी आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये जात होती.... टिआत गेली, पण थोड्या वेळाने ती परत बाहेर आली.. अद्वैत तिच्याकडे पाहत होता... ती बाहेर येऊन क्लोजेटमध्ये गेली आणि अद्वैतला संधी मिळाली , जी तो आतापर्यन्त शोधत होता.... तो लगेच उठला आणि त्याच्या जवळ ठेवलेल्या शॉपरमधून काहीतरी काढून ते बाथरूमध्ये ठेवलं.... 



थोड्या वेळाने स्वरा बाथरूक्मधे गेली ... अद्वैतने हसत स्वतःच्या अटॅच स्टडी रूमच्या बाथरूममध्ये प्रवेश केला.... 


स्वराने जेव्हा तिचे कपडे पहिले , तेव्हा ती थोडी चकित झाली.... ती स्वतःशीच म्हणाली "हे तर ते कपडे नाहीत , जे मी आणले होते..."तिने सगळीकडे शोधलं, पण तिला तिचे कपडे सापडले नाहीत.... आता तिच्याकडे हातात असलेला दरे घटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता... तिने एक दीर्घ श्वास घेला आणि तो ड्रेस परिधान केला... 



ती खोलीत आली, अद्वैतही खोलीतच होता... तो आरशासमोर उभा राहून आपले केस सेट करत होता.... पण जसेच्या त्याची नजर स्वरावर पडली , तशी नजर स्थिरावली.... 


हा ड्रेस त्याने तिच्यासाठी घेतला होता... त्याला कल्पना नव्हती कि ती एव्हडी सुंदर दिसेल... तो एक ऑफ शोल्डर लॉन्ग मर्मेड प्रेम ड्रेस होता... ज्यावर उजव्या थयजवळ मोठा स्लिट होता ... अद्वैतला आपला घास कोरडा होत असल्याचा भास झाला... त्याने स्वतःला कसबस सावरलं....

तेवढ्यात ती शजवळ आली. तिने आपले डोळे झपकावत अद्वैतकडे पाहिलं आणि मग स्वतःकडे ..... दोघांनी ब्लॉक रंगाचे कपडे घातले होते.. जिथे स्वराच्या ड्रेसच्या गळ्याजवळ काही कपडे घातले होते . जिथे स्वराच्या ड्रेसच्या गळ्याजवळ काही शायनींग बीड्स लावले होते, तिथे अद्वैतच्या ब्लॉक कॉटवर त्या बीट्सच्या सुंदरता डिझाईन बनवला होता... स्वराने त्याच्याकडे पाहत जवळजवळ रागाने म्हटलं "माझे कपडे तुम्ही बदलेले...?"


त्याच्या अचानक बोलण्यामुळे अद्वैत हडबडला.... पण पुढच्यच क्षणी चेहऱ्यावर कृत्रिम आव आंत म्हणाला "नाही, तूच स्वतः चेंज करून आली आहेस...."



स्वराने त्याला रागाने पाहिलं आणि म्हणाली"या डबल मिनींग गोष्टी माझ्याशी करू नका... मी इतकी हि भोळी नाही आहे कि काही समजणार नाही...."अद्वैत तिच्या रंगाकडे पाहून हसला आणि त्याच्या गाळण ओढत म्हणाला "तुझा हा रंगसुद्धा खूप क्युट आहे...."त्याच ऐकून स्वराने आपले गाल फुगवले .... 


अद्वैतने तिला मिरर समोर ठेवलेल्या टेबलवर बसवलं आणि म्हणाला "ठीक आहे... मी तूला तयार करतो...." 

स्वराने त्याचे हात बाजूला करत म्हटलं"काही गरज नाही.... मी स्वतः होऊन जाईल... तुम्ही तयार व्हा आणि जाऊन पाहुण्यांकडे लक्ष द्या,,,,"

      
       तिने जवळजवळ त्याला ओरडुनच सांगितलं होत.... अथर्व च्या येण्यापासून अद्वैत ने स्वरांमध्ये काही बदल अनुभवले होते... जे हल्ली ती त्याला थोडस दाखवत होती ... अद्वैत हलकस हसला आणि म्हणाल "ठीक आहे..."


तो पटकन तयार झाला... त्याने आरशात स्वतःला पाहिलं .... ब्लॉक कलरचा थ्री -पीस सूट, व्हाईट शर्ट आणि शर्टच्या बाही आणि कॉलरवर चमकणाऱ्या कफलिकने त्याचा लूक अगदी उठून दिसत होता.... त्याने स्वतःकडे पाहिलं आणि आपल्या लूकवर समाधान व्यक्त करून खोलीबाहेर गेलं.... 

स्वराला त्याच्याहाण्याच भानही राहील नाही .... ती तर आरशात त्याला निरखान्यात बिझी होती.... तो खरोखर खूपच हँडसम दिसत होता... 


त्याच्या जाण्यानंतर ती भानावर आली आणि स्वतःला तापली मार्ट म्हणाली "काय करते आहेस स्वरा ...!लवकर तयार हो, नाहीतर सगळ्या शेवटी उरशील..."


ती पटापट तयार होऊ लागली .... तिने केसांना हलकं कार्ल केलं आणि मोकळे सोडले.... डोळ्यात हलकासा काजळ आणि मस्कारा लावला, ओठावर लाल रंगाचंही बोल्ड लिपस्टिक लावली आणि स्वतःकडे पाहिलं.... ती खूपच सुंदर दिसत होती.... तिने अनावश्यक मेकअप करण्याची तसदी घेतली नाही... तिने हातात एक साधा ब्रासलेत घातला आणि पटापट हिल्स घालून खाली उतरली..... 



अद्वैतची नजर गेली... ती पटकन जिना गेला आणि तिला हात पुढे केला.... स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याच्या हात धरला.... पाहूण्याचीही यायला सुरुवात झाली होती.... त्या क्षणामुळे सगळ्याच्या नजर त्याच्यावर खिळल्या.... गर्वने पटकन त्याचा फोटो क्लिक केला.... 


स्वराने आता सगळ्याकडे पाहिलं ... प्रत्येक्जण खूपच सुंदर दिसत होता... सार्थक आणि बानीने हि मॅचिंग आऊटफिट घातले होते, ज्यात बानी खूप गॉड दिसत होती.... तर लहानग्या अथर्वही थ्री -पीस सूट घातला होता.... 


अद्वैतने स्वराचा हात सोडत आरामात म्हटलं"कोणी पळून जात नाही, आरामात चाल..."


तिने फक्त मान डोलावली... इतक्यात अथर्व स्वारासमोर उभा राहिला... स्वराने त्याच्याकडे पाहून हसत त्याच्यासमोर बसत म्हटलं "ओहो ... अथर्व बेबी तर खूपच गॉड दिसतोय आहे...."


अथर्व तीच ऐकून लाजला.... मग तिच्यासमोर गुडघ्यावर बसून प्रेमाने म्हणाला "विल यू मॅरी मी प्रिन्सेस ..?"


जे लोक त्यांना पाहत होते, ते जोरजोरात हसू लागले.... कुणालाही असं वाटलं नव्हतं कि छोटा अथर्व त्याच्या वहिनीला प्रपोज करेल.... स्वरा स्वतः सुद्धा हैराण झाली होती.... अद्वैत हे पाहिलं आणि एका हाताने त्याला उचलून बाजूला ठेवलं आणि म्हणाला "तू २फूट २ इच ...! ती माझी बायको आहे, समजलं का..?ती तुझ्याशी का लग्न करेल...?"


अथर्वने त्याच ऐकलं आणि त्याला रागाने पाहिलं... त्याच्या भावाने त्याच प्रपोजल बिघडवला होत.... बानी हसत हसत अथर्वजवळ आली , त्याला उचलून म्हणाली"माझ्या बेबीचं मन तुटलं...."


अथर्वने बानीकडे पाहिलं आणि मग त्याच्या डॅड कडे .... सार्थकने त्याला उचलून घेतलं आणि म्हणाला"ती तुझी वाहिनी आहे बेटा ..... आधीच त्याच लग्न झालं आहे .... तुझ्या वयाची कुणीतरी बघ... मग आपण तुझ्या लग्नाबद्दल विचार करू..."असं म्हणताच सगळे पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागले...

लवकरच सगळे पाहुणे आले होते.... बनी आणि सार्थकने केक कट केला आणि त्यानंतर सगळे बाण्यामध्ये आणि माजमस्तीमध्ये व्यस्त झाले... या सगळ्यात आहिरा पण मागे नव्हती .... तिला याची काहीच कल्पना नव्हती कीत्या पार्टीमध्ये मिहीर सुद्धा आहे.... ती गर्व सोबत खूप मजा करत होती... तर गर्व सगळ्या कपल्सचे फोटो आणि व्हिडीओ घेत राहिला.... सगळे पार्टीमध्ये मग्न होते.... पण अद्वैत मात्र पार्टीच्या मधेच गायब झाला होता.... तरी देखील कुणाचं त्याच्या कडे लक्ष गेलं नव्हतं... 


इतक्यात स्वरा च्या फोन एक मॅसेज आला... तिने मेसेज उघडून पहिला तर तो अद्वैत चा होता.... तो तिला खोलीत येण्यासाठी सांगत होता.. स्वराला कळेना कि तो तिला का बोलवत आहे , तरीही ती तिच्या खोलीकडे चालत गेली.... 

जेव्हा ती खोलीत आली , तेव्हा खोलीत पूर्ण अंधार होता.... तिने लाईट्स व केल्या आणि अचानक कोणीतरी दार बंद केल .... तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं "तुम्ही मला का बोलावलं ...?खाली सगळे लोक आहेत.. तुम्ही इथे काय करत आहात ...?"


अद्वैत तिच्याजवळ आला आणि त्याने हळूच तिच्या ओठावर आपली बोट ठेवली... ती शांत झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली.. अद्वैतने तिला कमरेपासून धरून जवळ ओढलं.... ती त्याच्या खूप जवळ आली होती... पुढच्याच क्षणी त्याने तिला भिंतीला टेकवलं... स्वरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.. तेव्हाच तिला अद्वैतचा हात आपल्या ड्रेसच्या स्लिममधून आपल्या थायवर जाणवला.... तयचय स्पर्शाने ती शहारली आणि पटकन डोळे बंद केले.... 

अद्वैतने तिचा पाय पकडून वर केला आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर पकडली... त्याने तिला जवळ ओढलं आणि पुढच्याच क्षणी त्याने तिच्या ओठावर त्याचे ओठ एकमेकात गुंतले होते.... 


स्वरा त्याच्या या हालचालींनी चकित झाली होती.... पण अद्वैतच्या मानेभोवती टाकले अनीतीच्या किसला प्रतिसाद देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती.... हे पाहून अद्वैत अधिकच उत्साही झाला... अद्वैतचा एक हात तिच्या थायवर फिरवत होता , तर दुसऱ्या हाताने त्याने तिची कंबर घट्ट पकडली होती.. स्वराचा एकच पाय जमिनीला टेकला होता... तिचे हात अद्वैतच्या केसात हालत होते.... 



जेव्हा स्वराला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला , तेव्हा अद्वैतने तिच्या ओठावरून आपले ओठ हलवले ... स्वराने खोलवर श्वास घेतला , पण त्याच वेळी अद्वैताचे ओठ तिच्या गेल्यावर जाणवले... तिच्या श्वासाची गती पुन्हा अडखळली .... 


स्वराने स्वतःला सावरत हळूच म्हटलं "तुम्ही काय करत आहेत...?सोडा मला कोणी येईल... खाली सगळे लोक आहेत... फक्त आपणच गायब अहो.. लोक काय विचार करतील....?"


तिच्या शब्दात हलकासा थरथराट होता, जो अद्वैतच्या कृतीमुळे झाला होता... अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याला थाबवत सरळ उभं राहिला.... तो म्हणाला "तुला असं का वाटतंय कि सगळीच लक्ष आपल्याकडे असेल...? कोणी येणार नाही..."

हे म्हणत त्याने पुन्हा एकदा तिच्या गळ्यात आपले ओठ टेकवले... स्वरा काहीच समजू शकत नव्हती कि काय बोलावं किंवा काय करावं... ती जितकी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, तितकंच अद्वैत तिच्या आणखी जवळ येत होता... अद्वैतने हलकं तिच्या बाल्यावर बाईट घेतला, ज्यामुलर स्वराच्या हलकीशी सिसकि निघाली... 



पण पुढच्या क्षणी ती आश्चर्याने म्हणाली"हे काय करत आहेत तुम्ही ...?निशाण पाडील. तुम्ही इथून हटा ...!"


अद्वैतने हसून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले... जणू तिच्या ओरडण्याने त्याला काहीही फरक पडला नव्हता... त्याने तिला उचललं आणि बेडवर नेलं.... स्वरा वारंवार त्याला स्वतःला खाली ठेवायला आणि बाहेर जाण्यास सांगत होती ... पण तो काही ऐकायला तयार नव्हता ... 


तो पुढे जाणार इतक्यात दरवाजा उघडला आणि अद्वैत आश्चर्याने त्या दिशेने पाहू लागला ... त्याने स्वराला खाली ठेवलं आणि दोघांच्याही नजरा त्या वेळी दरवाजाकडे लागल्या होत्या... 

दोघंही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते... 



क्रमशः ....