(तू पुन्हा एकवेळ प्रेमात पडतोय....)
थोड्या वेळाने स्वरा चेज करून आली ... बानीने तिला पाहिलं.... ती एक रेड कलरची नि -लेंथ ड्रेस होती.... बानीने स्वराचे फोटो काढला आणि म्हणाली "जा आता दुसरा ट्रे करून ये...."
स्वरांचं तोड वाकड करून बानींकडे पाहिलं आणि म्हणाली"तुम्ही काय करताय..."मी सांगतेय ना , जो चांगला वाटतोय फक्त तोच ट्रे करूया...."
बानीने तिला घाबरून पाहिलं आणि म्हणाली "तू जातेय का नाही..."
स्वरा तोड वाकड करत गेली बानी हसली... आणि तिने नुकताच काढलेला फोटो पाहू लागली ... थोड्या वेळाने स्वरा पुन्हा आली आणि या वेळीही बनीने तिचा फोटो काढला.... याच पद्धतीने स्वरा प्रत्येक वेळेस बानीने तिचा फोटो क्लिक केला.... स्वराला तीच हे कृत्य समजत नव्हतं... शेवटी तिने विचारलंच "तुम्ही फोटो का काढताय...."काय करताय तुम्ही...?"
बानीने तिला पाहिलं आणि चिडवत म्हणाली ..."तुझ्या पती परमेश्वराने मागवले आहेत... मी फक्त त्याच काम सोपं करतेय..."
स्वराने मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने बानींकडे पाहिलं . अद्वैतने तिचे फोटो का मागवतोय... असा प्रश्न तिला पडला .... बानीने तिला पाहिलं आणि अजून एक ड्रेस देत म्हणाली "हेही ट्राय कर..."
स्वरा कंटाळली होती, न बानी तीच ऐकणार नव्हती म्हणून ती गप्प चेंज करायला निघून गेली... इथं बानीने सर्व फोटो एकत्र अद्वैतला पाठवले .... अद्वैत त्यावेळी कॉन्फरन्स रूममध्ये मिटिंग घेत होता.... त्याच्या फोनवर अचानक नोटिफिकेशनची भरती झाली... त्याने आश्चर्याने फोन पहिला आणि नोटिफिकेशन्स पाहायला सुरवर केली...
सर्वांच्या नजरा अद्वैतकडे होत्या... तो नेहमी मिटिंग च्या वेळी फोन सायलेन्टवर ठेवायचा , व आज ठेवला नव्हता.. अद्वैतने बानीने नोटिफिकेशन्स पाहून उघडले... त्याने सर्व फोटो डाउनलोड केले आणि पाहू लागला...
त्याच्या नजर फोटोवर खिळल्या होत्या ... त्याला स्वरा वेस्टर्नमध्ये इतकी सुंदर दिसेल असं वाटलं नव्हतं त्याला आपला घसा कोरडा पडल्यासारखा वाटला ... त्याने पटकन पाण्याचा ग्लास उचलून एका दमात रिकामा केला... त्याने एक खोल श्वास घेतला आणि बानीला एक मेसेज ड्रॉप केला.. वाणीने त्याचा मॅसेज पहिला आणि हसली....
स्वरा जेव्हा चेंज करून आली तेव्हा बानी म्हणाली "परफेक्ट ... आता चेंज कर बेबी...!आपण हे सगळे घेतोय...."
स्वराने मोठ्या डोळ्यांनी बानींकडे पैल आणि पटकन म्हणाली "पण इतके कसला ...?मी काय करणार याच..?"
वाणीने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली"घालायला आहेत .... घालशील ना....!इथे नाही तर हनीमूनवर तरी घाल..."बानीने तिला शेवट्पर्यंत चिडवलं.... स्वराला समजलं नाही काय बोलायचं . तिने नजर चोरली आणि गप्प चेंज करायला गेली.... बानी तिच्या वागण्यावर हसू लागली तिला स्वराची हीच सवय खूप गोड वाटत होती.... जेव्हा तिला काय बोलायचं ते समजत नाही. तेव्हा ती नजर चोरटे.. आणि शांतपणे निघून जाते.....
बानीने स्वतःसाठी काही कपडे पहिले आणि मग स्वरासोबत पार्ट शैलवजीकडे गेली त्यांनी त्या दोघीना पाहिलं ज्याच्या हातात शॉपिंग बॅग्स भरलेल्या होत्या . त्या हसल्या आणि बानीला म्हणाल्या"काय अख्खी ददुकान विकत घेतलीस का....?"
बानीने तोड वाकड करत म्हणाली"माझं नाही, स्वरासाठी आहे..."
शैलाविजीनी हसून स्वराकडे पाहिलं तेव्हा ती पटकन म्हणाली "आई आत्याने जबरदस्तीने घेतले...."
शैलवीजी तिच्या घाबरण्याची स्वभावावर हसल्या आणि म्हणाल्या"तुला कोणी ओरडत नाहीये, मग का घाबरतेय ....?"
स्वरा डोळे मिचकवत त्यांना पाहू लागली , तेव्हा त्या प्रेमाने म्हणाल्या"बर , शॉपिंग झालीय ना...?मग घरी जाऊ ... सगळे आले असतील...."
त्या दोघीनी होतात दिला आणि मग सगळे घरी निघाले....
ते सगळे जसेच घरी पोहोचले , तसा पूर्ण घरभर जेवणाचे सुगंध पसरला होता... बानी आनंदाने म्हणाली"हे नक्की अद्वैत आणि सार्थक किचनमध्ये आहेत...."स्वरांरे तिला प्रश्नरर्थक नजरेनं पाहिलं.... तेव्हा शैलवीजी म्हणाल्या"चाल, आज बऱ्याच दिवसांनी त्याच्या हातच काही खायला मिळणार आहे..."
ते सगळे आत आले , तेव्हा किचनमधून अद्वैतने आवाज दिला "आई आत्या , तुम्ही सगळे पटकन फ्रेश्श होऊन या... मग एकत्र डिनर करू...."
बानी आणि शैलवीजी त्याच्या त्याच्या खोलीत गेल्या, पण स्वराचे पाय मात्र किचनकडे वळले .....
तिने दरवाज्यातून डोकावून पाहिलं.... बानीने जे म्हटलं होत , ते खर्च होत. अद्वैत आणि सार्थक किचनमध्ये पूर्ण घरभर त्याच्या बनवलेल्या पदार्थाचा घमघमाट पसरला होता.....
स्वराने एक नजर किचनकडे टाकली. कुठूनही असं वाटत नव्हतं कि किचन पसारा झालेला आहे. त्या दोघांनी अगदी व्यवस्थित पणे जेवण तयार केलं होता.... अद्वैत ला जेव्हा जाणवलं कि कुणीतरी त्याच्या मागे आहे , तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं आणि स्वराला पाहून हसत म्हणाला"तू इथे काय करतेय,....?फ्रेश होऊन घे... मग डिनर करूया..."
"तुम्ही जेवण का बनवत आहात ...?आज शेफ आले नाहीत का..?जर आले नाहीत तर मला सांगायचं होत, मी बनवलं असत...."स्वराने खूप प्रेमाने आणि निरागसतेने म्हटलं ....
अद्वैतने हसत तिच्या नाकाला टच केलं आणि म्हणाला"माझी जान शेफ तर आले होते, पण विचार केला आवाज काहीतरी माझ्या हातच तुला खाऊ घालावं . म्हणून च बनवलं.... चाल तू पटकन जाऊन फ्रेश होऊन ये...."
सार्थक दोघांकडे पाहत हसत होता... स्वराने त्याच बोलणं ऐकून हसत लवकरच आपल्या रूमकडे पळ काढला....
सार्थकने अद्वैतकडे पाहत म्हटलं"काय बात आहे बच्चू,.....!तुझे रंग ढंग आणि स्वभाव दोन्ही बदलेल दिसतंय. असं तर मी तुला त्या वेळीसुद्धा पाहिलं नव्हतं, जेव्हा तू पूर्वासोबत रिलेशनमध्ये होतास...."
अद्वैतच हसू किंचित कमी झालं, पण तरी त्याने शांतेने उत्तर दिल"तस नाही आहे. खार सांगतोय सार्थकजी, सिद्द्तने प्रेम केलं होत तिच्यावर, म्हणून लग्नासाठी मेनी झालो होतो. नाहीतर कधी वाटलं नाही किमी लग्नासाठी बनलीय. पण ती माझ्या सोबात राहू शकली नाही आणि स्वरसोबात तस होणार नाही, याची दोन कारण आहेत....."
सार्थक लक्ष पूर्वक ऐकत होता, अद्वैतने त्याला पाहून पुढे म्हटलं"पाहिलं कारण हे कि ती नेहमीच एकटी राहिली आहे.... तिला माहीतच नाही कि प्रेम काय असत , काळजी काय असते. आई वडीलच प्रेमदेखील पाहिलेलं नाही. दुसरं कारण म्हणजे ती माझी पत्नी आहे. हो, ती खूप शांत आहे. पण मी प्रयत्न करत आहे कि ती कंफर्टेबल होईल . तीच संपूर्ण घरात अशा प्रकारे स्वागत करू कि आला कधीच वाटायला नको कि ती दुसऱ्या घरात आहे. तिला वाटलं पाहिजे कि हे घ नेहमीच तीच होत..."
सार्थक ने हे ऐकून हसत उत्तर दिल"तुला कळतंय का अद्वैत तू पुन्हा एका वेळा प्रेमात पडतोय... पण यावेळी जे प्रेम आहे, ते खूप मँच्युअर आहे..."
अद्वैत त्याच बोलणं ऐकून गोधळात पडला. सार्थक पुढे हसत म्हणाला "पूर्ववत तू प्रेम केलं होत लहानापासून ... तुझं बालपण , तुझं तारुण्य, संपूर्ण २२ वर्ष तू तिच्यासोबत होतास पण तू कधीच बदलला नाहीस.... पण आत्ता जो अद्वैत मी पाहतोय , तो आधी कधीच नव्हता... या एका महिन्यात तुझं उरण वागणं बदललय माझ्या बोलण्याचा विचार कर .."
अद्वैत विचारात पडला. खर्च सार्थक बरोबर बोल्ट होता... त्याच्या वागणुकीत खूप मोठा बदल झाला होत, ज्याचा त्यालाही आत्तापर्यंत पत्ता नव्हता....
थोड्या वेळाने सगळे डायनींग टेबलावर बसले आणि आरामात जेवणाचा आनंद घेत होते... अद्वैतने स्वरासाठी जेवण वाढलं आणि पहिला घास तिच्या पुढे धरला . स्वराने त्याला पाहिलं , मग सगळ्याकडे पाहिलं, तेव्हा आहिरा म्हणाली"ओहो किती विचार करतोय...! खा ना.... किती प्रेमाने खाऊ घालतोय दादा ....!"
स्वराने त्याच्या हातातून तो घास चुपचाप खाल्ला . पहिला घास खाल्ल्यावर तिच्या डोळ्यात आश्चर्य झळकलं, कारण अद्वैत मोठ्या प्रेमाने तिच्या बोलण्याची वाट पाहत होता...
तिने अद्वैत कडे पाहिलं आणि म्हणाली "किती छान केली...!इतकं चंगळ जेवण तर मीसुद्धा बनवू शकत नाही,,,,"सगळ्यांनी तीच बोलणं ऐकून हसून दिल...
त्याच वेळी गर्व म्हणाला"अरे वाहिनी तुम्हाला अजून कळलंच नाही दादा काय काय बनवू शकतो. बघत राहा. कमीतकमी तुमच्यासाठीच जा होईना , मला दादाच्या हातच टेस्टी टेस्टी जेवण खायला मिळेल..."
गर्व हे बोल्ट खुश झाला होता.... तर अद्वैत त्याच्याककडे पाहत म्हणाला "मी काही बावर्जी नाही जो फक्त जेवणच बनवत बसेल.. चुपचाप जे मिळतंय लेख... नाहीतर उपाशी झोपावं लागेल, फक्त माझा राग खावा लागेल...."
हे ऐकून गर्वणे तोड वाकड केलं आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली. सगळ्यांनी जेवण केलं आणि आपापल्या खोलीत गेले... स्वरांचं आणि बानीच खूप दमणूक झालं होत, त्यामुळे पार्टीसाठी चर्चा पुढे ठेवण्यात आली....
स्वरा खोलीत आली, तेव्हा अद्वैत तिथं नव्हता... ती बेडवरती आडवी झाली आणि ५ मिनिटात झोपलीसुद्धा . अद्वैत जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आला, तेव्हा त्याची नजर स्वरावर गेली . ती जशी बेडवरती झोपली होती, तस पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली.....
त्याने तिला उचलून नीट बेडवर झोपोवल . ती हलकीशी डुलकी आणि पुन्हा झोपली... अद्वैतने तिच्याकडे पाहून तिच्या डोक्यरून हात फिरवत म्हटलं"सार्थकजी खर्च म्हणाले होते.... मी बदलत आहे, पण फक्त तुझ्यासाठी..."
हे बोलून त्याने तिच्या नाकावर किस केलं आणि तिच्या गालाला स्पर्श करून उठला. कपडे बदलूंतो तिच्या शेजारी झोपला . त्याच्या झोपेतच स्वरा झोपेतच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. अद्वैतने तिला पाहून हलकंसं हसत तिला घट्ट मिठी मारली .....
नातं हळूहळू पुढे सरकत होत... पण सगगल नॉर्मल किती काळ राहील , हे फक्त त्याच्याच हातात होत... दोघेही प्रयत्न करत होते, फक्त त्या पर्यटनाचा निकाल यायचा बाकी होता.....
क्रमशः .....