प्रणिती ;या सकाळी जाग आली तेव्हा ती बेड वर झोपलेली होती... डोक्याला हात लावत ती उठली तेवढ्यात ऋग्वेद फ्रेश होऊन बाथरूम मधून ला .... आहेर जोरात पाऊस पडत होता... सूर्यप्रकाश पण थोडाच होता....
"काय झालं...?..."तिला डोक्याला हात लावलेलं बघताच तो बाजूला बसला....
"डोकं जड वाटतंय थोडं..."प्रणिती
"भिजल्यामुळे असेल... तू फ्रेश हो.. मी सूप करून आणतो..."ऋग्वेद ने तिला उभं केलं आणि जबरदस्तीच बाथरूम मध्ये पाठवलं....
खाली येऊन त्याने सूप तयार केलं .... काकींना दुपारची साधाच जेवण बनवायला सांगितलं... बेडरूम मध्ये येईपर्यंत ती सुद्धा फ्रेश होऊन आली..
"आपण इथे कधी आलो...?"प्रणिती
"रात्री उशिरा पाऊस थोडा कमी झाला होता.... त्यावेळी ... तू शांत झोपलेली म्हून उठवलं नाही..."ऋग्वेद
"हम्म ... पण किती जोरात पाऊस पडतोय...."प्रणिती
"इथे असच असत .... हा पाऊस उद्या शिवाय थांबणार नाही...."ऋग्वेद ने तिच्यासमोर सूप चा bowl ठेवला ...
"डोकं दुखतंय ...?'ऋग्वेद
"थोडं थोड.."प्रणिती
ऋग्वेद तिच्या बाजूला बसून हळूहळू डोक्यावर मालिश करायला लागला... त्याने रूममध्ये candles लावलेहोते... सकाळ झाली ती बाहेर अंधारच होता.... जोरजोरात झाड हालत होती ते बघून प्रणिती घाबरत होती...
"काही होणार नाही bunglow मध्ये आहोत .."तिचा सूप पिऊन झाला तस त्याने कुशीत घेतलं .... तिथे मोबाईल ला range तर अजिबात नव्हती... त्यामुळे अजून काही timepass नव्हता....
प्रणिती त्याच्या छातीवर डोकं ठेऊन बाहेर कोसळणारा पाऊस बघत होती... तो सुद्धा तिला कुरवाळत गालावर कानावर ओठ फिरवत होता... पाहिलं प्रणिती ने ignore केलं पण थोड्यावेळाने तिने त्याच्याकडे डोळे मोठे करत बघितलं....
"काय झालं ....?..."ऋग्वेद
"काय करताय तुम्ही..?.."प्रणिती
"माझ्या बायकोला किस करतोय तुला काही प्रॉब्लम ..?.."ऋग्वेद
"तू...तुम्ही...मुद्दाम..."प्रणिती
"हं ... मुद्दाम काय .....?"त्याने हसत तिला ओढून पूर्ण स्वतःवर घेतलं... त्याने तस केल्यावर तिला कालची रात्र आठवली आणि गाळ गुलाबी झाले....
"रुजतेय..?... पण काळ तर कोणी ..."तिने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला....
"नको ना...." लाजून लाजून तिचे गाळ दुखायला लागले होते.... त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले... आणि हलकेच चावा घेतला तस तिने हात बाजूला घेतला....
गोल फिरवत तिला बेड वर झोपवलं ... प्रणिती ने त्याच्या गळ्यात हात गळ्यात हात घालत जवळ ओढलं ... त्याने तिच्या नाकावर नाक घासलं...
"तू खरच ..?.."त्याने विचारलं... तिने फक्त लाजून मन हलवली...
त्याचे ओठ अलवार फिरू लागले तस तिने त्याला घट्ट पकडलं ... त्याचे हात पूर्ण शरीरावरुन फिरत होते... तिचे सुस्कारे त्याला अजून उत्तेजित करत होते.... बाहेर पडणाऱ्या पावसाबरोबर सुद्धा प्रेमाच्या पावसात न्हाऊन निघत होते... आज कोणतीच बंधन नव्हते.... फक्त ते दोघे होते.... सगळं हळूहळू चाललं होत...
सगळे अडसर दूर करत तो तिला फुलवत होता.... एका फुलासारखा जप्त होता.... खूप वेळाने थकून तिच्या डोक्यावर ओठ टेकवत त्याने दोघांच्या अंगावर ब्लॅकेट घेतले.... ती दमून झोपली होती.... तिच्या तिच्या चेहऱ्यावर आलेले छोटे केस बाजूला करत तो फक्त तीच निरीक्षण करत होता.... ती आयुष्यात आल्यापासून त्याच्या जीवनातला पूर्ण कलाटणी मिळाली होती... आपल्या आयुष्यात कोण एवढं महत्वाच होऊ शांत हा विचार पण त्याने केला नव्हता ...!!!
तिला दुपारी तीनच्या दरम्यान जग आली .. तो एकटक आपल्याकडेच बघतोय ते बघून ती पूर्ण ब्लँकेट मध्ये शिरली...
"नीती... आपण एकाच ब्लँकेट मध्ये आहोत.."त्याने तिच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला केली ... तिने लाजून त्याच्या छातीवर चेहरा घासला.... त्याचे हात तिच्या पोटावरून पाठीवर फिरत होते.... त्यामुळे तिला खूप अराम मिळत होता.....
"नीती.... एक विचारच होत..."ऋग्वेद
"हंम्म ..."तिने त्याच्या उघड्या छातीवर हनुवटी टेकवली.....
"तुझ्या पाठीवर जळाल्याचे निशाण आहेत.. ते कसले आहेत... i mean तू आश्रमात असताना काही झालं होत का..?.."ऋग्वेद
"जाळल्याचे ..?.."ती काहीशी घाबरली .... डोळ्यासमोर पुन्हा ते आगीचे दृश्य येऊ लालगले...
"शु sssss ... घाबरू नको... मी आहे ना.."त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं....
"मी बारा वर्षाची असताना आजोबाना आश्रमाकडे भेटले होते.... पण त्यावेळी मला माझं नाव गाव काहीच आठवत नव्हतं ... आश्रमातल्या लोकांनीच मला हे नाव दिल.. मोठं के...."प्रणिती हळूहळू त्याला सगळं सांगत होती... तस ऋग्वेद च्या लक्षात आलं ज्यावेळी त्याने प्रणिती ह्या नावाने तिची चोकशी केली होती तेव्हा कोणतीच माहिती मिळाली नव्हती.....
"its okey ..... शांत हो...."तिच्या डोक्यावर ओठ टेकवत तो अलगद पाठीवरून हात फिरवत होता...
"पण ...मला ...ना कधीकधी विचित्र स्वप्न पडतात ... जस कि खूप आग लागलीय ... बंदुका आहेत.... स्पष्ट काहीच आठवत नाही..."बोलताना पण ती थरथरत होती....
"नीती... मी आहे ना.... आता...?..नको ते विचार डोक्यातून काढून ताक..."तिला जवळ ओठात त्याने ओठावर स्मूच केलं... तिने तशीच त्याच्या मानेजवळ डोकं ठेवलं.... काही बोलायचं नव्हतं फक्त ती शांतता अनुभवायची होती.... हृदयाची धडकन ऐकायची होती....
थोड्यावेळाने तिच्या पोटातून आवाज आला .... तस भुकेची जणिव झाली.....
"फ्रेश होतेस ना....?.."ऋग्वेद
"हंम्म .."तिने मान घासली...
"नीती तू असच करत राहिली तर मी तुला इथून उठूच देणार नाही..."ऋग्वेद ने हलकेच तिच्या छातीवर दाब दिला....
ती पटकन उभी राहिली.... अंगाभोवती चादर गुंडाळून च बाथरूम मध्ये पळाली ... तो हसतच दुसर्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला....
संध्याकाळ झालीच होती त्यामुळे काकीने स्नॅक्स बनवले होते... बाहेरच्या पावसाचा जोर पण कमी व्हायला आलेला होते.... बाहेरच्या पावसाचा जोर पण कमी व्हायला आलेला .... आता तो पडणारा रिमझिम पाऊस मनाला आनंद देत होता... वातावरण आल्हाददायक वाटत होत..... दोघेही झोपाळ्यावर बसले होते... शांत....
*************************
"त्याच्या माणसांना पकडली... आपल्या जागेवर ठेवलं...."
"मी येतो.... पण तोपर्यंत त्या धर्मेश राणा सोबत तुम्ही त्याचे माणूस म्हणून बोला.... काहीही झालं तरी तो मुंबई मध्ये येता नये ..."विशेष
"हो सर .... सगळं प्लॅन नुसार चालू आहे..."
"मृनु यायच्या आत आत धर्मेश माझ्यासमोर हवा... पण हे वाटतंय तेवढं सोपं नसणार आहे ह्याची काळजी घ्या .... त्याच्या कडे आता जास्त मांस आहेत...."विशेष
"सर मी काय म्हणतो त्याला आपण सरळ उचलुया ना..... काही प्रश्न येत नाही..."
"नाही असं काही करू शकत .... काकासाहेबांनी त्याच्या नावावर जे गाव केलय ना ते लोक त्याच्यासाठी जीव द्यायला पण तयार होतील... त्याला असच उचलायचं होत तर मी एवढ्या दिवसाची वाट बघत बसलो नसतो..."विशेष
"ठीक आहे सर... पाहिलं मी ह्या माणसांना जागी लावतो..."
"हा..."विशेष ने फोन ठेवला...
धर्मेश राणा हा दुसरा तिसरा कोणी नसून मृणमयी चा काका होता... पण त्याची घाणेरडी वासनांध नजर तिच्यावर लहानापासून होती.... ज्यामुळे पूर्ण राणा परिवाराला खूप त्रास सहन करावा लागला होता....
******************
काकींनी कोणत्या तरी कामाला ऋग्वेद ला आत बोलावलं होत... ते करून तो बाहेर आला तर प्रणिती हात पसरून पावसात उभी होती... घातलेला गुडघ्यापर्यंत असलेला one piece पूर्ण अंगाला चिकटला होता...
तो हळूच येऊन तिच्या मागे उभा राहिले .. गोल गिरकी घेत प्रणिती फिरली .... पण मागे असलेल्या ऋग्वेद ला आपटली... तिच्या कंबरेत घाट घालत त्याने घट्ट पकडलं....
ये मौसम कि बारिश ....
ये बारिश का पानी..
ये पानी कि बुंदे ....
तुझे हि तो ढुंढे ...
ये मिल्ने कि ख्वाहिश ....
ये ख्वाहिश पुराणी...
हो पुरी तुझीसे....
मेरी ये कहानी ....
"वेद ... बघणं किती भारी वाटतंय .... its so beautiful ...."तिच्या चेहऱ्यावर पडणार पाणी चमकत होत....
डोक्यावरून खाली वाहत होत.... मानेवरून खाली येत गेल्यावर विरून जात होत.... त्या गार स्पर्शात तीच कॉलर बोन स्पष्ट दिसत होत.... आणि त्यावर त्याने दिलेले बाईट सुद्धा....
"हम्म ... its really beautiful ..."त्याचा आवाज आला आणि त्या पावसात तिच्या अंगावर काटा आला....
कभी तुझसे उतरू ....
तो सासो से गुजरू ....
तो आये,दिल को राहत ....
मे हू बेठिकाना ....
पनाह मुझको पाना ...
है तुझम, दे इजाजत ....
ना कोई दरमिया ....
हम दोनो है यहा ...
फार क्यू है तू बाता, फासले ...
पुन्हा तिच्या मानेवर ओठ टेकवत त्याने जवळ ओठाला... तिचे हात त्याच्या भिजलेल्या पाठीवर गेले.... शर्ट हाताच्या मुठीत आवळला गेलं ....
"सस्स sss .. "त्याचे दात लागले.. आणि तिचा सुस्कारा बाहेर आला....
मान वर करत त्याने भिजलेले ओठ ताब्यात घेतले... कितीतरी वेळ त्या पावसात तिच्या ओल्या ओठाचा स्वाद चाखत ते तसेच उभे होते....
थोड्यावेळाने बाजूला होत त्याने भिजून तिच्या चेहऱ्यावर येणारे केस बाजूला केले.... ते थोडेसे लाजेने प्रेमाने लाल झालेले गाळ बघत त्याने अंगठा तिच्या गालावर घासला....
बस इतनी एल्ते जा ...
तू आले इक दफा ...
जो दिल ने ना काहा,जण ले ....
गोल फिरवत त्याने मागून मिठीत घेतले... केस फिरत एका बाजूला गेले आणि तिची उघडी पाठ त्याच्या छातीला टेकली ... त्याच्या अंगातून वीज गेली... तिच्या हाताखाली हात देत त्याने वर उचलला .... पावसाच्या पाणी अंगावर झेलत कितीतरी वेळ ते तसेच उभे होते... प्रणितील कुडकुडी भरायला लागली तस ऋग्वेद ने उचलून घेतलं आणि घरात आणलं....
काकी kitchen मध्ये होत्या.... तिला तसेच उचलून घेत तो वर बाथरूम मध्ये आला.... आणि गरम पाण्याचा शॉवर सुरु केला.... गरम पाणी अंगावर पडताच तिला बार वाटलं .... एका हाताने ऋग्वेद च शर्ट धरून ती मान वर करून शॉवर कडे बघत होती... अश्याने ते पाणी सरळ तिच्या चेहऱ्यावर पडत होत....
ऋग्वेद तर तिच्या ह्या रूपाने घायाळ झाला होता... त्यात मान वर केल्याने तिची मानेकडची सगळी बॉन व्यवस्थित दिसत होती.... न राहवून त्याने पुन्हा मानेवर ओठ फिरायला सुरवात केली.... तिचा ड्रेस कधी गळून पडला समजलंच नाही ... त्याने तिला तसेच उचलून घेतलं.... आणि टॉवेल गुंडाळलं ....
फ्रेश झाल्यावर दोघेही जेवायला खाली आले.... प्रणिती तर नजर वर करून त्याच्याकडे बघत सुध्या नव्हती.... तो मात्र हसत तीच लाजून एन्जॉय करत होता....
जेवून झाल्यावर फोन कला थोडी range. .. आली तस प्रणिती ने घरी फोन केला.... मॉम सृष्टी काकी सर्वेश आजी डॅड सगळ्याशी बोलून तीला बार वाटलं.... खूप वेळ ती बोल्ट बसली होती.... इथे इलेली मजा सांगत होती.... ऋग्वेद मात्र वर तिची वाट बघून बघून कंटाळला होता.... शेवटी त्याच्या डोक्यात काहीतरी आयडिया आली....
प्रणिती हसून बोलत होती ... आणि अचानक पूर्ण घरातील light गेली.... बाहेर पडणार पाऊस आणि घरात काळोख ओरडायला तिच्या तोंडातून शब्द सुध्या फुटत नव्हता..... स्वतःच्याच कोणाच्या तरी अपवलाच जवळ येताना आवाज यायला लागला.....
क्रमशः