प्रणिती हसून बोलत होती.... आणि अचानक पूर्ण घरातली light गेली ..... बाहेर पडणार पाऊस आणि घरातील काळोख ओरडायला तिच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हते..... स्वतःच्या च वाढलेल्या श्वासाचा आवाज येत होता.... आणि अस्यातच कोणाच्या तरी पावलाचा जवळ येताना आवाह यायला लागला....
"क...कोण आहे...?.."तिने हात थरथरायला लागले....
समोरून आवाज बंद झाला आणि तिच्या मागून यायला लागला ....
"हे..हे बघा.... समोर या... कोण आहे....?.."प्रणिती एवढी घाबरली होती.... कि हातातल्या फोन ची टॉर्च सुरु करायला पण सुचत नव्हतं .....
"भो ssss ....."मागून कोणीतरी ओरडला....
"आ sss .." प्रणिती एवढ्या मोठ्याने किंचाळली कि ऋग्वेद च्या कानाचे पडदे फाटायला आले....
"नीती रिलॅक्स .... its मी...."त्याने स्वतःच्या मोबाईल चा टॉर्च लावला...
"तू..तुम्ही .."घाबरल्यामुळे ती जोरात श्वास घेत होती....
"yes ... me ...."ऋग्वेद ने खांदे उडवले .....
"असं कोण करत का..?.." ती त्याच्या हातावर छातीवर मिळेल तिथे मारायला लागली...
"अरे ..अरे ... रीलॅक्स .. मला माहित नव्हतं तू एवढं घाबरशील.." तो हसला...
"मी बोलणारच नाही तुमच्याशी आता.... करा एकटाच काय तो हनिमून .."प्रणिती तशीच नाक मुरडत सोफ्यावर बसली....
"नीती.. मी फक्त तुला घाबरवत होतो... असं काय करते..?.."ऋग्वेद लागोपाठ तिच्या बाजूला बसला .... प्रणिती त्याला पाठ करून बसली....
"ohh ... तर मॅडम अश्या ऐकणार नाहीत..."ऋग्वेद स्वतःशीच हसला... आणि तिला काही समजायच्या आधी च खांद्यावर उचललं...
"सोडा मला.... सोडा.... ssss ..."प्रणिती त्याच्या पाठीवर हात मारत होती....
"अजिबात सोडणार नाही.... जास्त उद्या मारल्यास ना तर...." ऋग्वेद ....
"तर काय..?.. काय करणार तुम्ही...?.."प्रणिती पाय हलवत सुटण्याचा प्रयत्न करत होती....
"then i will smack your butt ..."ऋग्वेद बोलला .... आणि इकडे आधीच रंगवून लाल झालेले प्रणितीचे गाळ लाजेने अजून लाल झाले... तिला शांत झालेलं बघून तो हसला...
बेडरूम मध्ये येत त्याने तिला खाली उतरवलं... प्रणिती रागाने मागे वळली .... आणि बेडरूम बघून स्तब्ध झाली... ती खाली जाताना तर सगळं पसारा झाला होता... आता सगळं सामान व्यवस्थित होत.... रूम मध्ये candles लावल्या होत्या .... galleay कडची खिडकी खोलली असल्याने फुलाचा सुगधं पूर्ण बेडरूम मध्ये पसरला होता.....
ती तोड उघड ठेऊन सगळं न्याहाळत होती.... "आवडलं..?.."ऋग्वेद ने पोटावरून हात फिरवत मिठी मारली...
"ह्ह .."तिने नाक मुरडत... तो हसला....
"नीती तू एवढी cute दिसतेय ना...." तो हळूहळू तिच्या चेहऱ्यावर एक एक केक्स मागे करत होता..... आणि त्याच्या तो अलवार स्पर्श तिच्या शरीरावर गुदगुदल्या करत होता....
"अजून काहीतरी आहे तुझ्यासाठी ..."त्याने एकदम तिच्या डोळ्यावर हात ठेवला.... आणि आरशापुढे घेऊन आला ... डोळ्यावरचा हात न काढता त्याने तिच्या कानात काहीतरी घातलं.. आणि मग डोळे उघडायला सागितलं.... हे तेच ear ring होते जे त्याने auction मध्ये तिच्यासाठी खरेदी केले होते.....
"wow ...!!"त्याच्यावरचा राग विसरून ती आनंदाने हसली.... पहिल्यांदाच त्याने काहीतरी दिल होत तिला... खूप खुश झाली ती ... आपल्या आवडत्या व्यक्तीकडून गिफ्ट मिळण्याचा आनंद काही वेगळावंच असतो....
"तर मग माझ्यावरचा राग गेला तर ..."ऋग्वेद ने मागून तिच्या मानेवरून बोट फिरवलं ... तस सरसरून तिच्या अंगावर काटा आला....
"अजिबात नाही.."त्याला बाजूला ढकलत ती gallary मध्ये पाळली .....
"wait नीती....... ssss ..."तो जाईपर्यंत तिने दरवाजा बंद करून घेतला........
"नीती this is not fair ....ss "ऋग्वेद दरवाजा वाजत होता... पण ती दुसऱ्याबाजूला तोंडावर हात घेऊन हसत होती... पण थोड्या वेळात त्याचा आवाज यायचा बंद झाला.... प्रणिती ने दरवाज्याला कां लावून आतमध्ये काय ऐकायला येतंय का बघितलं पण एकदमच शांतता होती...
उड्या मार्ट बाहेर आली पण gallary मध्ये सुध्या काळोख होता.... आता ती घाबरायला लागली....
"अ ...हो .... sss ..."तिने हाक मारली.... पण आतून काहीच response नाही.... घाबरत तिने दरवाजा उघडला.... आणि रूममध्ये पॉल टाकलाच कि ऋग्वेद ने तिला ओढून घेतलं....
"तुम्हाला बोलता येत बाही.... किती घाबरले होते मी.... "प्रणिती च्या डोळ्यात थोडं पाणी जमा झालं...
"बघ मी बोललो ना तू शेवटी स्वतःहून च माझ्याजवळ येणार....."ऋग्वेद ने तिच्या डोळ्यावर ओठ टेकवले.... एव्हाना candles वितळून अर्ध्या झाल्या होत्या.... त्यामुळे प्रकाश थोडा कमी झाला होता....
त्याच्या गरम श्वासासोबत पूर्ण शरीरावर फिरणारे हात जाणवले ते लाजून तिने पटकन मिठी मारली... ऋग्वेद ने तिचे सगळे नवस एका बाजूला केले आणि मानेवर किस करणारच कि प्रणिती ने त्याला गुदगुदल्या करायला सुरवात केली....
"आह ,,, नीती.... ss ..." त्याच्यासोबत प्रणिती पण हसत होती... पूर्ण रूममध्ये दोघांच्या हसण्याचा आवाज गुंजत होता... तो मोठयाने श्वास घ्यायला लागला तस प्रणिती थांबली...
"ohh god नीती... काय होत हे...?.."तो तासाचह तिच्या बाजूला पडला....
"मज्जा ...ssss "प्रणिती नी त्याच्या छातीवर डोकं टेकवलं ....
अंदमान मध्ये दिवस असेच आनंदात जात होते.. तिथले beaches ,marine ,diversity ,छोटे छोटे islands , लोकल मार्केट सगळं काही explore केलं होत दोघांनी ....
finally आठवड्याने दोघेही घरी आले.... एवढ्या दिवसात ऋग्वेद ला अजुनपण प्रणितील स्वतःच्या मनातल्या filings सांगायला जमलं नाही.... पण आता कंपनीच्या ५०व्य anniversery ला सगळ्यासमोरच propose करू असं त्याने ठरवलं....
मुंबई ला आल्यावर पुन्हा सगळं काम सुरु झालं... विशेष राणा ऋग्वेद ला भेटायला ऑफिसमध्ये आला होता... दोघांची मिटिंग झाली तस ऋग्वेद ने पुढच्या महिन्यात हैद्राबादला यायचं काबुल केलं... विशेष त्याच्या केबिनमधून बाहेर पडला तेव्हाच त्याला समोरून येणार जॅबी दिसला....
"बोबो ..?.."विशेष ने डोळे मोठे करत त्याच्याकडे बघितलं....
"मी मोठा झालोय आता...."जॅबी ने डोळे फिरवले...
"बाहेर जाऊन बोलूया चाल..."विशेष .... ने आजूबाजूला बघत त्याला ऑफिसमधून बाहेर आणले.... दोघेही बाजूच्याच कॅफे मध्ये गेले...
"तू कधी आलास...?... आणि इथे काय करतोय..?.."विशेष
"दोन महिन्यापूर्वीच मुंबई ला शिफ्ट झालो... हा बजाज आहे ना त्याने एक डील केलेली आणि मिस्टर मित्तल ला तीच डील हवी होती.... त्यामुळे मग ते माझ्झ्याजवळ आलेले ..."जॅबी
"ओह्ह .. मृनू ने ओळखलं तुला...?.."विशेष
"नाही ना.... किती त्रास होतो माहितीय भाई तिच्या डोळ्यात ते अनोळखी घाव बघून ..."जॅबी
"हम्म ... धर्मेश पुन्हा मागे लागलाय .."विशेष
"व्हॉट..?.."ह्यावेळी त्याला जिवन्त गाडणार ... अजून काय त्रास राहिलाय त्या माणसाचा ...?..."जॅबी
"मी पण तीच वाट बघतोय ... एकदा तो त्या गावातून बाहेर पडला तर मग तो संपलाच .... माझी मांस कायम आहे आजूबाजूला त्याच्या ..."विशेष
"मिस्टर सुर्यंवंशी मृनु वर खूप प्रेम करतात .... तिला खुश बघूनच एवढे दिवस शांत आहे..."जॅबी
"ते आहेच ... पण तिला सांगायला तर हवं ना सगळं .... तिथे हैद्राबाद ला सगळे वाट बघतायत त्याच्या राजकुमाराची...."विशेष
"हळूहळू सगळं ठीक होईल ... एवढ्या वर्षांनी मृनु मिळालीय .... तिला आता आठवेल सुद्धा सगळं..."जॅबी ने त्याला दिलासा डायल....
दिवसामागून दिवस जात होते... कंपनी ची anniversary अगदी दीड महिन्यावर आली होती... एवढ्या दिवसात शांत राहून प्लॅन करणारी प्रिया आता चांगलीच तयारी ला लागली होती... ऋग्वेद आणि तिला business conference साठी एक महिना यूरोप ला जावं लागणार होत.... तो प्रणितीला घेऊन येऊ नये ह्याची पूर्ण तयारी प्रियाने केली होती...
"नीती...तू अशी रागावून बसलीस तर माझा पाय उचलणार आहे कैथून ..?..मी सांगतोय ना तू सुद्धा चाल.."ऋग्वेद
प्रणिती तोड फिरवून बाहेर gallary मध्ये झोपाळ्यावर येऊन बसली....
"नीती ... काम आहे ते.... मला जावंच लागणार ... तुझी अवस्था पण समजतेय मला बाळा .... पण तू पण समजून घे ना..."ऋग्वेद तिच्या बाजूला बसला...
"मी .. एक .... महिना कशी..?.."प्रणिती रडायला लागली...
"मी रोज व्हिडीओ कॉल करेन ... कॉ करेन... आणि लवकरात लवकर काम संपवण्याचा प्रयत्न करेन..."ऋग्वेद
"लवकर या.."डोळे पुसत प्रणिती ने त्याच्याकडे बघितलं...
"आल्यावर तुझ्यासाठी एक खूप मोठं surpise आहे..."ऋग्वेद
"मला बाकी काही नको... फक्त तुम्ही या.."प्रणिती
"हो ग बाळा .."ऋग्वेद ने तिला तसेच उचलून मांडीवर घेतलं....
"now smile ...."त्याने तिला अलगद कुरवाळले .... त्याच्या छातीवर मान ठेवत प्रणिती तशीच पडून राहिली .....
"मला जायला हवं आता.."पंधरा मिनिटांनी ऋग्वेद ने घड्याळात बघितलं ... दोन तासांनी त्याची flight होती... प्रणिती ने केविलवाणा चेहरा करून त्याच्याकडे बघितलं त्याच्याविषयी असणाऱ्या feeling एवढ्या स्ट्रॉग झाल्या होत्या कि एक दिवस सुद्धा ती त्याच्याशीवाय राहू शकत नव्हती....
ऋग्वेद ने हळू तिच्या गालावरून हात फिरवला... आणि तिचे ओठ ताब्यात घेतले.... खूप वेळ किस करत होता.... शेवटी तो बाजूला व्हायला गेला पण ती सोडायला तयार नव्हती ... अलवार तिच्या पाठीवरून हात फिरवत त्याने रिलॅक्स केलं.... आणि डोक्यावर ओठ टेकवले....
"काळजी घे ... आणि ड्राइवर सोबत ठेव कायम.... त्या काव्या सोबत कुठेही फिरत बसू नको.... बाहेर गेलीस तर गार्ड सोबत असायलाच हवे ..."त्याने चार दिवसापासून देत असलेल्या सूचना रिपीट केल्या.... ते बघून प्रणितीच्या चेहऱ्यावर smile आली.....
"मी वाट बघतेय..."तिने घट्ट मिठी मारली...
त्याच्या पण डोळ्यात थोडं पाणी आलं.... आतापर्यन्त तो खूपदा असं गेला होता... पण त्यावेळी एवढं काही वाटलं नाही ... पण आता आपल्या प्रेमाला असं दूर ठेऊन बाहेर जाताना त्याला खूप त्रास होत होता....
शेवटी सगळ्यांना bye बोलून तो एअरपोर्ट कडे निघाला ... तिथे आधीच प्रिया पोचलेली होती... ऋग्वेद ला ऐकत येताना बघून ती जाम खुश झाली ... आता तिने ठरलेल्या प्लॅन ला execute करताना कोणत्याही प्रकारचा त्रास येणार नव्हता....
विशेषला जेव्हा समजलं ऋग्वेद बाहेर गेलाय तेव्हा त्याने जास्तच मांस सुर्यंवंशी mantion च्या बाहेर लावली.... तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसावर त्याच लक्ष होत.... धर्मेश ला कुठून तरी खबर पोचलीच होती मृण्मयी मुंबई मध्ये आल्याची .. आणि तो चान्स शोधत ओटा... जेव्हा त्याला समजलं ऋग्वेद बाहेर गेलाय तेव्हा वेष बदलून तो मुंबई ला यायला निघाला....
क्रमशः