एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच मुलगी खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली. “ मी मिस ऋता रिसवडकर ” पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 1
रिव्हॉल्व्हर प्रकरण १एअर पोर्ट ला विमान थांबलं. सर्वात शेवटी एक उंच आणि टंच खाली उतरली.खाली उतरल्यावर तिने बाहेर येऊन टॅक्सी केली आणि पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसचा पत्ता ड्रायव्हर सांगितला. पुढच्या अर्ध्या तासात अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनच्या केबिन मधे ती तरुणी शांतपणे आणि आत्मविश्वासाने चालत आली आणि पाणिनीला शेक हँड करून तिने स्वत:ची ओळख करून दिली.“ मी मिस ऋता रिसवडकर ”पाठोपाठ सौंम्या आत आली. पाणिनीने आश्चर्याने ऋता कडे पाहिलं.त्याच्याकडे येणारे अशील नेहेमी घाबरलेले, घाई घाई करणारे,मानसिक तणावाखाली असणारे असायचे.या पार्श्वभूमीवर ही तरुणी खूपच वेगळी वाटली पाणिनीला. पाणिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिला म्हणाला,“ तुम्ही सौंम्याला ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 2
प्रकरण २आद्रिका अभिषेकी उंचपुरी सडपातळ बांध्याची आणि ‘ चिकणी ’ असं जिचं वर्णन करता येईल, अशी मुलगी होती. आपल्या टेबलवर बसली होती.तिच्या आधीच्या सेक्रेटरीने ज्या ठिकाणी टेबल ठेवलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला तिने ते हलवलं होतं.दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला आणि त्याच वेळी आद्रिकाला फोन आला. पाणिनीला तिने हसून अभिवादन केलं आणि अगदी बारीक आवाजात ती फोन वर बोलत बसली. “ सॉरी, मला नाही सांगता येणार ते कधी परत येतील.बाहेरगावी आहेत ते. त्यांना काही निरोप आहे? बरं, बरं ” ती म्हणाली आणि फोन बंद करून पाणिनी कडे वळली.“ मी पाणिनी पटवर्धन.” पाणिनी म्हणाला.“ ओह ! प्रसिद्ध वकील ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3
प्रकरण ३दहाच्या ठोक्याला ऋता पाणिनीच्या ऑफिसात हजर झाली.“ कार्तिक कामत ची खबरबात समजल्ये.” पाणिनी म्हणाला.“ कुठे आहेत ते?” ऋता त्याचा मला देवनारहून फोन आला होता.मी त्याच वकीलपत्र घ्यावं असं त्याचं म्हणणं आहे.या क्ष ला मी भेटावं आणि एकंदरित त्याचा अंदाज घ्यावा, परिस्थितीचाही आढावा घ्यावा असं त्याचं म्हणणं आहे.हे मी केल्याशिवाय तो त्याच्या शेअरची किंमत नक्की करणार नाही.ठीक आहे ना हे तुझ्या दृष्टीने? ”“ माझ्या मनात जे होतं त्यानुसार हे नाहीये पण कामत सरांना जे योग्य वाटत असेल त्याला माझी ना नाही.” ऋता म्हणाली.“ आता ही क्ष व्यक्ती कोण आहे आणि कुठे भेटेल मला हे तू सांगू शकशील का?” पाणिनीने ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 4
प्रकरण ४थोड्याच वेळात त्रिकुट ऋता च्या घरी हजर झालं.कामत येणार याची कल्पना नसल्याने तिला एकदम आश्चर्य वाटलं.“ सर, अभिनंदन सून मुख पाहिलंत की नाही?”“ नाही मी कामासाठी बाहेर गेलो होतो.आणि त्याचा स्वभाव तुला माहितीच आहे, त्याने बाहेर गावी जाऊनच रजिस्टर लग्न केलं.” थोड्याशा विषादाने कामत म्हणाला.“ बरं बसा तुम्ही, मी मस्त पैकी कॉफी करून आणते.” ऋता म्हणाली.“ नको.आपण इथे कामासाठी जमलोय आणि तेच करू.मी थेट विषयावर येतो. तुझ्या वडिलांबद्दल बोलूया.मी देवनारला होतो आणि तिथे माझे काही माहितीचे स्त्रोत आहेत, त्या आधारेच मी तुला सांगतोय पण पोलिसांना लागतील ते पुरावे अजून माझ्या कडे आले नाहीयेत , पण सत्य हे आहे ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 5
प्रकरण ५“ वा,वा, पाणिनी ! पहाटे पहाटे लौकर उठून हे दोन पंछी कुठेले किडे पकडायला बाहेर पडले होते?” सौंम्याआणि आळीपाळीने बघत तो म्हणाला.“ आम्ही याला पहाट म्हणत नाही.” पाणिनी म्हणाला.“ म्हणा काहीही पण तुम्ही भटकंती मात्र खूप करता.” तारकर म्हणाला, “ चला वर जाऊ म्हणजे जरा आपल्याला बोलता येईल निवांतपणे.”—तारकर“ कशावर बोलायचंय तुला एवढ?” पाणिनीने विचारलं.“ खुना बद्दल.” तारकर म्हणाला आणि त्याने बोलता बोलता त्यांना बरोबर यायला भाग पाडून ऑफिस पर्यंत नेलंच.“ बोल, तारकर.” पाणिनी म्हणाला.“ गंधर्व चांडक.” तारकर त्रोटकपणे उद्गारला.“ त्याचं काय?”“ मेला तो.”—तारकर.“ कसा काय?” पाणिनीने विचारलं.“ अडतीस कॅलीबर ची गोळी लागून.”“कधी?” पाणिनीने विचारलं.“ काल रात्री केव्हातरी.”“ ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 6
प्रकरण ६पाणिनी कुमार कामतच्या सेकण्ड हँड कार विक्रीच्या शो रूम मधे आला.लगेच त्याच्या मागे तिथले सेल्स मन लागले.“ मला खरेदी किंवा विक्री करायची नाहीये.कामतला भेटायला मी आलोय.” पाणिनी म्हणाला. तरीसुद्धा त्या लोकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही.त्यांना भीक न घालता कामत च्या केबिन मधे पाणिनी आला. “ मला तुझ्याशी महत्वाचं आणि तातडीने बोलायचंय. जिथे आपल्यात कोणीच व्यत्यय आणणार नाही.तुझ्या या सेल्स मेन नी मला वैताग दिलाय.त्यांना कटवायचा काही मार्ग नाही का? ” पाणिनीने विचारलं.“ एकच उपाय आहे.तुझी कार विकायची.” कामत म्हणाला. त्याने पाणिनी बरोबर आलेल्या सेल्समन ला सांगितलं की या पाणिनी पटवर्धन ची गाडी बाहेर घेऊन जा चालवून बघा.आणि आपण ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 7
प्रकरण ७पाणिनीचा फोन वाजला.मृण्मयी भगली लाईन वर होती.“ बोल मृण्मयी, झाली का पोलिसांची तपासणी? काय घेतलं का त्यांनी?” पाणिनीने त्यांनी बरीच उलथ पालथ केली तिथे,पण त्यांना अपेक्षित असलेलं काही मिळालं नाही.जाम वैतागले होते ते.नाराज होवूनच निघून गेले.”-मृण्मयी म्हणाली.“ तो त्यांचा सापळा असू शकतो.तुला बेसावध ठेवण्यासाठी. बर ते असो, ऑफिस मार्गी लावायला घेतलंस का?”“ सगळा सावळा गोंधळ झालाय ऑफिसात.काहीही कुठेही ठेवलंय. शिस्त हा प्रकारच नाहीये.पत्रव्यवहार चुकीच्या जागी फाईल केलाय.कित्येक फायली डुप्लीकेट झाल्यात. जी देणी द्यायची आहेत त्याची शहानिशा केली गेली नाहीये.”-मृण्मयी म्हणाली.“ उदाहरणार्थ?” पाणिनीने विचारलं.“ म्हणजे बघा की नुकतंच जे नवीन घर साहेबांनी घेतलं, त्यात इलेक्ट्रिक वायरिंग आणि तत्सम कामाची ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 8
प्रकरण ८दुपारीच कार्तिक कामत चा पाणिनीला फोन आला.“ छान काम केलंस पाणिनी.”“ कशाबद्दल बोलतोयस तू?” पाणिनीने विचारलं.“ तुला माहित्ये.” कामत“ तू आहेस कुठे अत्ता?” पाणिनीने विचारलं.“ देवनार”“ तुला कल्पना नाहीये कार्तिक, इथे खूप लफडी झाल्येत.....” पाणिनी म्हणाला.“ मला सर्व कल्पना आहे.माझ्या तिथल्या माणसांनी मला सर्व माहिती दिल्ये.म्हणूनच फोन केलाय. ”—कार्तिक“ तुझ्या कुमारला आणि सुनेला पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतलंय माहित्ये का? मी तुझ्या कुमारकडून घेतलेल्या रिव्हॉल्व्हर मधून माझ्या कडून अचानक.....”“ माहित्ये मला ते पण.” पाणिनीचं बोलणं अर्धवट तोडत कामत म्हणाला. “ हे बघ पाणिनी, तुझं काम ऋताला वाचवणं हे आहे.”“ मुलगा आणि सुनेचं काय?”“ तुला जेवढं करता येईल ते करच ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9
प्रकरण ९दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता सौंम्या पाणिनीला घाई घाईत सांगत आली, “ बाहेर कामत आलाय.”“ वडील?”“ मुलगा.”—सौंम्या म्हणाली.“कसा ? म्हणजे देहबोलीवरून काय वाटतंय?” पाणिनीने विचारलं.“ मला तेच सांगायचं होतं. खूप भडकलाय. तुम्ही एकतर त्याला अत्ता भेटू नका किंवा कनक ला बोलावून घ्या तुमच्या मदतीला.” सौंम्या म्हणाली आणि पाणिनीने मानेनेच ठाम पणे नकार दिला.“ तो खूप आडदांड आहे, तुम्हाला माहितीच आहे त्यात तो.....” सौंम्या ने समजावण्याचा प्रयात केला पण पाणिनी ठाम होता.“ तू विसरल्येस सौंम्या बहुतेक, आपण ज्या कॉलेज ला शिकलोय त्या कॉलेजचा मी बॉक्सिंग चँपियन होतो. तशीच वेळ आली तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो पण ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 10
प्रकरण १०पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसात बसला असतांना त्याला कार्तिक कामत ची जुनी सेक्रेटरी मृण्मयी भगली चा फोन आला. कार्तिकच्या काहीतरी गंभीर गोष्टी घडल्याचं लक्षात आलं होतं तिच्या. पाणिनीने नेमके काय झालाय असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की वेगवेगळ्या दुरुस्त्या करणासाठी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी एखाद्या कंपनीला चेक ने पेमेंट केल्याचं दिसतंय पण नेमकं काय काम दिलं होतं किंवा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या होत्या त्याची ऑर्डर संबंधित कंपनीला दिलेलीच नव्हती.खर्चाच्या तपशिलाची चलने पण बरोबर नाहीत म्हणजे चलनावर तपशील भरताना मोघम भरला गेलाय. पाणिनने तिला सांगितलं की यात फार गंभीर असेल काही वाटत नाही.मृण्मयीने संबंधित कंपनीला फोन लावावा आणि त्यांनी कोणत्या ...Read More
रिव्हॉल्व्हर - प्रकरण 11
प्रकरण ११“तेव्हा अकरा वाजले होते?” पाणिनीने विचारलं.“कदाचित पाच दहा मिनिटं पुढे मागे” कार्तिक कामत म्हणाला.“ठीक आहे काय झालं पुढे?”“ सांगितल्याप्रमाणे मी चांडकच्या घराचा दरवाजा वाजवला काही उत्तर आलं नाही. मी दरवाजा थोडा ढकलून पाहिला तर तो उघडाच होता त्यामुळे मला सहज आत जाता आलं आणि मी गेलो. मी गेलो तेव्हा चांडक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता . मी आजूबाजूला बघितलं, कुठल्यातरी स्त्रीच्या पायाचा हाय हिल्स चा ठसा रक्ताच्या थारोळ्यात बुडून शेजारच्या फरशीवर उमटला होता. तो ठसा बघून माझी खात्री झाली की तो ऋता रिसवडकरच्या बुटांचा असणार पण मला खात्री करून घ्यायची होती म्हणून मी चांडकच्या घरातून दरवाजा तसाच उघडा ठेवून ...Read More