हो मी सिंगल आहे
प्रेमावर माझा विश्वास नाही
कोणाला फसवणे माझ्या तत्वात नाही
असे नाही की माझे कोणावर प्रेम नाही
पण मनाला आवडणारा चेहरा जगात भेटत नाही
जबाबदारीचे ओझ आहे माझ्या खांद्यावर
आणि जबाबदारीला प्रेमात पडणे आता परवडत नाही
आई वडिलांची स्वप्ने साकार करायची आहेत
स्वप्नांच्या पाठी धावताना प्रेमासाठी थांबणे मला आता जमत नाही