*मुलांनो, सायंकाळी दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम पहाण्यापेक्षा देवाजवळ दिवा लावून स्तोत्रे म्हणा !*
१. स्तोत्रपठणाने बुद्धी सात्त्विक होऊन स्मरणशक्ती वाढते.
२. स्तोत्रांमुळे अभ्यासात एकाग्रताही लवकर साध्य होते.
३. स्तोत्र म्हटल्याने स्तोत्र म्हणणार्या व्यक्तीच्या भोवती संबंधित देवतेचे सूक्ष्म संरक्षक-कवच निर्माण होते.
४. सायंकाळी वातावरणात वाढणार्या वाईट (तमोगुणी) स्पंदनांच्या प्रभावापासून स्तोत्रपठण करणार्या व्यक्तीचे रक्षण होऊन वास्तूशुद्धीसुद्धा होते.
*(वाचा : सनातनचा ग्रंथ ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’ )*
*सनातन-निर्मित ग्रंथ अन् उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी अवश्य भेट द्या :* www.SanatanShop.com
*संपर्क :* ९३२२३१५३१७ मच्छिंद्र माळी औरंगा
बाद.