*?शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नावं ठेवायची नाहीत...?*
*कारण,*
*भाकरी आज शिळी आहे तिनं काल आपलं पोट भरलं होतं.....*
*आणि चप्पल आज तुटली तिने काल आपल्याला आधार दिला होता...!!*
*म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.*