###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*!! सुम्मंगल सुप्रभात !!*
?
हे भगवंता कालपर्य॔त झालेल्या चुका माफ करुन आजचा सुंदर दिवस मला दाखवला, क्षणभरही देहाचा भरवसा नसताना संतविचारांचा ज्ञानदिवा ह्रदयी लाविला, त्या प्रकाशातच माझा प्रत्येक क्षण आचार विचार व उच्चाराचा मेळ बसुन व्यतीत होवो हीच तुझ्या चरणी प्रार्थना !
*!! जय हरि माऊली !!*
?