तीच सुंदरी, तीच रूपवती, तीच स्वर्गाची अप्सरा,
तीच लावण्या , तीच सुकन्या, तीच मनमोहिनी,
तीच दुर्गा, तीच सीता, तीच जगतजननी,
तीच द्रौपदी, तीच उर्वशी, तीच शिवाची पार्वती!
तीच साडी धारिणी,
तीच खोल नाभी दर्शिनी,
तीच आकर्षक कंबर शोभिनी,
तीच भव्य स्तन लाभलेली!
तीच सिंहावर स्वार झालेली,
तीच वाघावर बसणारी,
तीच बिबट्यावर फिरणारी,
तीच चित्यावर रूढ नारी!
तीच त्रिशूळ धारी,
तीच तलवार चालवी,
तीच परशु प्रहारी,
तीच दुष्ट हत्यारी!
तीच कुंभकर्ण नाशी,
तीच दुःशासन मर्दिनी,
तीच महिषासुर कापी,
तीच दैत्य फाडी!
तीच शत्रू धड प्यारी,
तीच दुष्ट रक्त प्राशी,
तीच त्रिशूळ छाती फोडी,
तीच हिंस्त्र पशु स्वारी!
तीच दीक्षित माधुरी,
तीच ऐश्वर्या विश्वसुंदरी,
तीच दीपिका पादुकोण अभिनेत्री,
तीच सोनाक्षी सिन्हा शक्तिवान न्यारी!
तीच मारीच भक्षी,
तीच वानर वाली नाशी,
तीच हेमराज शिशु वर बशी,
तीच भद्र काली निळी शोभी!
तीच मराठी प्राजक्ता माळी,
तीच अति सुंदर मराठे श्रुती,
तीच रिंकू राजगुरू सैराटची,
तीच सिनेदेवी मृणाल कुलकर्णी!
तीच रसाळ ओठ चावणारी,
तीच पांढरी नाजूक पाठ फिरवणारी,
तीच नऊवारी नेसून नाचणारी ,
तीच घरा भरभराट आणणारी! 🙏🔱🙇♂️