Marathi Quote in Shayri by Raj Phulware

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Ishqkealfaaz

मॅडम, तुम्ही शाळेतून गेलात, तरी आमच्या मनातून कधीच जाणार नाही।
काहीही झालं तरी तुमचं आमच्यावरचं प्रेम आणि आमचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. लोक कधी कधी आपली नाती विसरतात, पण आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही।
तुमच्या निवृत्तीच्या विषयामुळे माझं मन थोडं दुखावलं होतं. पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला कायम मिळत राहील, ही आशा मी कधीच सोडणार नाही।

Kavi-Raj

Marathi Shayri by Raj Phulware : 112039173
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now