I hope this finds my readers who are currently reading my stories
मी २२ ऑगस्ट ला रोजी माझ्या कथामालिका नाते जन्मापलिकडचे आणि 'Miss'tery या दोघांचे नवीन भाग सबमिट केले होते.. पण काही कारणाने ते अजून approval pending आहेत.
मातृभारती टीम ने अजून ते तपासलेच नाहीत. तर मग पुढचे भाग कधी येतील मी सांगू शकत नाही.
त्यांना मेल देखील केला आहे आता बघू काय ते.
नाते जन्मापलिकडचे एक आणखी भाग उद्या येऊन जाईल पण पुढचे माहित नाही.
तुम्हाला पुढचे पण लगेच वाचायचे असतील तर मी प्रतिलिपी वर देखील आहे. तिथे तुम्ही वाचू शकता.
काही असले तर मी पुन्हा तुमच्याशी सवांद नक्की साधेन.
आणि हो तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिसाद बद्धल खूप खूप आभार 🙏❤️.. app bug असल्यामुळे मला रिप्लाय करतं येत नाही
neither सगळे reviews मला दिसतात.
पण खूप खुओ धन्यवाद आपण आमची कथा इथं पर्यंत वाचलीत ❤️