Marathi Quote in Poem by Shlok

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

सह्याद्रीच्या रांगा झुकल्या
रक्ताने माती भिजली
अखेरचा श्वासापर्यंत फक्त स्वराज्य गाजलं
शूरवीराच्या पराक्रमाने महाराष्ट्र वाचलं
उभा राहिला प्रत्येक मराठा इतिहास घडवलं..
आबासाहेबांचे स्वप्न आणि हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखलं
कडे कडेने युद्ध रोमलं युद्धात राजां अजिंक्य झालं
याच महाराष्ट्राला वाचवण्यासाठी राज तुम्ही बलिदान दिलं
फेडू शकत ना उपकार कधी
म्हणून प्रणाम माझ्या या धर्मवीर राज्याला
प्रणाम माझ्या या शंभू राज्याला

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विजय असो...

लेखन -श्लोक तुमाने

Marathi Poem by Shlok : 112024905
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now