. कविता
.हल्ली..हे काय होवुन बसलय बघ...
माझ्या आयुष्यातल्या..प्रत्येक..क्षणावर...
तुझा कबजा झालाय....!!!
सकाळी ऊठल्यापासुन...अगदी रात्री..झोपेपर्यंत...
फक्त... तुझ्याच...आठवणी.....
..तु काय करत असशील......
....तु काय बोलत असशील..
....तु कोणत्या रुपात. कशी दिसत असशील..
..तुझं रुप..तुझं वागणं..तुझं दिसणं..तुझे विचार..
..पुरत..झपाटलय मला...या गोष्टीनी...!!
तुझ्या विचारात..दिवस ..रात्रीचा..पत्ताच लागेना झालाय बघ..!!
लोक म्हणतात..मी सार काही विसरतोय..हल्ली..
पण तुझे विचार..मात्र.. विसरतच... नाहीत ना...!!!!
उद्या...आस्तित्वच..तुझं जर वजा झाल...
माझ्या आयुष्यातुन.......
तर काय होईल ग माझं..!!!!!
.................व्रुषाली..
******१२/१२/११