कोकण एक आठवणं
आयुष जगता जगता खूप लांब गेलो मनाचतर माहित नाही पण नात्यासोबत स्वतःची परंपराही विसरत गेलो लहानपणी सात दिवसाचा गणपती अजून महिनाभर राहुदे म्हणणारे आम्ही घरचा देवाला दीड दिवस रहा म्हणालो बालपण निघून गेल आमच नातीगोतीही जपून झाली
वेळ जेव्हा आमचावर आली आमचीच माणसं आम्हाला सोडून गेली. येणार घेऊन एक दिवस आम्ही आमचा मनासारखा वेळ जरी लागला तरी करेन प्रवास तुझ्या सारखा . येतोस तू दर वर्षी आनंदाने भेटायला तुझ्या येण्याने मात्र चाहूल लागते मनाला सात दिवस कसे जातात मनालाही कळत नाही मात्र संपता वेळ तुझी जाताना तुला पाहून व्यक्त होते भावना डोळ्यांची. आजवर कधी बोललो नाही पण नात्यासोबत स्वतःची परंपराही जपली नाही.
येशील ना मला. समजवायला परत एकदा पुढचा वर्षी परत एकदा पुढचा वर्षीजपता जपता भावनांना वेळ द्यायला विसरून गेलो परत एकदा पहिल्या सारखा बालपण जगायला विसरून गेलो