तू गेलास,
तेव्हापासून सगळं ठीक चाललंय—
फक्त घड्याळात वेळ थांबतो,
जिथं तू "निघतो" म्हणाला होतास.
- Fazal Esaf

Marathi Whatsapp-Status by Fazal Esaf : 111984448

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now