तुझं आयुष्य जळतंय दररोज,
पण धुराचा वासही कोणी घेत नाही...
तरीही तू उभा राहतोस –
हेच तुझं सत्य, आणि तुझं बळ.
- Fazal Esaf

Marathi Whatsapp-Status by Fazal Esaf : 111982507

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now