प्रेम कधी शब्दांमध्ये मावत नाही...
ते एका नजरित सगळं सांगून जातं.
हसण्यात लपलेली ओल, नि स्पर्शात दाटलेली हलकी धडधड...
कधी कुणी काही बोललंही नाही, पण मनं एकमेकांत हरवून गेली.
हेच खरं — "शब्दांच्या पलीकडचं प्रेम!"

Marathi Blog by Fazal Esaf : 111981960

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now