पाऊस आणि पुस्तक
पावसाची सरी आली, भिजली सगळी बाग,
हातात पुस्तक घेतलं, मनात शांततेचा जाग.

थेंबांची टकटक झालय, जणू संगीत खास,
पानं वाचताना वाटे, हरवलंय काहीस खास.

चहा, पाऊस, नि पुस्तक, हीच त्रयी भारी,
साध्या क्षणातसुद्धा, मिळे आठवणींची सारी!

English Poem by Aarti w : 111979243

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now