दुःख हे समुद्रासारखं असतं, लाटा येतात शांतपणे मनी घुसतात।
डोळ्यांतून वाहणारं पाणी, ओळखत नाही कुठल्या वेदनेचं असतं।
जीवनाच्या रंगमंचावर हसतं असतं शरीर, आत मात्र खूप काही कोसळतं।
शब्द नसताना सुद्धा अश्रू बोलतात—"मी आहे तुझं खरं सत्य"।

Marathi Shayri by Fazal Esaf : 111978746

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now