तुझ्या हास्यातल्या प्रकाशरेषा
माझ्या काळोखाला फाडून गेल्या,
आणि वेदना इतकी सुंदर वाटली
की मी तिला कवेत घेतलं.
- Fazal Esaf

Marathi Shayri by Fazal Esaf : 111978734

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now