आई आता झाली मोठी
पिल्लू पण तिचे झाले मोठे
शाळेत ते जायला लागले
खुप खुप बोलु लागले
लहानपणी कुशीत येणार मुल
आता तिला घाबरत घाबरत म्हणत
सारखी काय अभ्यास अभ्यास करते
दुसरे काहीच नाही बोलत
माझ्याकडे पॉवर असती तर
पुन्हा तुझ्या पोटात गेलो असतो
आणि पुन्हा लहान झालो असतो
खुप मजा करत असतो