Marathi Quote in Blog by Sayali Warik

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रक्तांची नाती की जोडलेली नाती यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण हे त्या वेळेच्या परिस्थिती वरून ठरते कारण जो कठीण प्रसंगात आपल्यासाठी धावून येतो , आपल्या चेहऱ्यावरून किंवा आवाजावरून ही जो आपल्या मनाचा कल किंवा आपले दुःख समजु शकतो व त्याचे निवारण करून आपल्याला मार्ग दाखवतो तेच नातं माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे असे मला वाटते

Marathi Blog by Sayali Warik : 111771238
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now