The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
26 जानेवारी- महोत्सव स्वातंत्र्याचा आज आहे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा सुवर्ण दिन , अनेक देशभक्तांनी क्रांतिकारकांनी सैनिकांनी आपले दिले बलिदान, आपण करूया त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचा सन्मान, स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन या दोनच दिवशी त्यांची काढू नका आठवण, त्यांना कायम स्मरणात ठेऊन त्यांच्या शौर्याची करू हृदयात साठवण, आपल्या देशभक्तांसाठी सैनिकांनसाठी रोजच गावीत देशभक्तीवर गाणी, आपण त्यांच्यासाठी त्यांच्या बलिदानासाठी एवढे तरी करूया आणू या डोळाभर पाणी, आपल्या सर्वस्वांची प्राणांची कुटुंबाची त्यांनी केली राखरांगोळी, म्हणून तर आज आपण उपभोगतोय विजयी स्वांतंत्र्याची दिवाळी, आपण एवढे तरी करूया त्यांच्यासाठी दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांना वाहुया भावपूर्ण श्रद्धांजली, तीच असेल या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या सर्व भारतीयांकडून हृदयापासून आदरांजली पुष्पांजली. "जय जवान ,जय किसान" "भारतमाता की जय" "वंदे मातरम्"
बिना बताये हुए दिल की बात समझने वाली होती है मा और भविष्य को संवारकर उसे समझने वाला होता है पिता, इन दोनो की हम बराबरी नहीं कर सकते क्योंकी, ये दोनो हमारी जिंदगी के अमूल्य हिरे हैं हमारे लिये भगवान के समान है और हमेशा पुजनिय और वंदनीय रहेंगे| ||श्री मातृपित्रू देवो भवः|| -Sayali Warik
नव वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांतीचा, तिळगुळ खाऊन गोड गोड बोलण्याचा, तिळासारखा स्नेह गुळासारखा गोडवा नाती जपण्यात असावा, हळदी कुंकू कार्यक्रमात तिळगूळ वाटण्यामागे हाच तर उद्देश असावा, सर्वांनी एकत्र येऊन प्रेमाने आनंदाने उत्सव द्विगुणित करावा, हाच मंत्र संकल्प सर्वांनी मनात रुजवावा🌷🌷🌿
|| आम्ही आहोत महाराष्ट्राचे वारकरी, विठ्ठल रुक्मिणी आमच्या हृदयावर राज्य करी, पूजा प्रार्थना आरती करतो आम्ही घरच्या घरी, तेच आमचे श्री क्षेत्र पंढरपूर , चंद्रभागे च्या तीरी || ||बोला पुंडलिक वर दे हरी विठ्ठल||
मेहंदी रंग लाती है सुकने के बाद, तेरी याद आती है माॅ खत लिखने के बाद -Sayali Warik
हिरकणी💫 मा. सिंधुताई सपकाळ होती सर्वांचीच माय, गोर गरीब अनाथ दुर्बल मजूर श्रमिकांची होती ती दुधाची साय, स्वतःच्या लेकीला ममतेला डोळ्याच्या अश्रूत दडवले, कारण हजारो मुलामुलींची माय बनून त्यांना स्वावलंबी घडवले, शिक्षण देऊन स्वयंरोजगार मिळवून त्यांना प्रगतिशील व कार्यक्षम बनवले, योग्यवेळी त्याच क्षमतेचा जोडीदार देऊन त्याचे विवाह कार्य ही जूळवले, कधी यशोदा कधी सरस्वती कधी लेखिका कधी कवयत्री कधी दुर्गा तर कधी साक्षात् झाशी ची राणी बनली आलेल्या तुटपुंज्या मिळकतीतून आश्रम वसती गृहे, संस्था, शाळा उभारल्या आजही त्या शाळेत आश्रमात अनेक मुलं मुली मोठी होऊन त्यांच्या कार्याचा झेंडा उभारला, माणसांबरोबरच प्राण्यांनाही संरक्षण देऊन गोमाता बनली, अनेक बक्षिसांनी पुरस्कारांनी गौरवीले या शूर विरांगणीला असा हा धगधगत्या कार्याचा दिवा अचानक विझला, पण त्यांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार असाच वाढत राहणार, या महान कर्तृत्वदायीनी लक्ष्मीला आमचा मानाचा मुजरा या जगविख्यात हिरकणीला हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली💐
(" जिंदगी एक सफर है सुहाना याहा कल क्या हो किसने जाना" यह गाने के मूडपर ये अभी के परिस्थितीपर गाना) जिंदगी एक सफर है सुहाना अभी क्या होगा , कैसे होगा किसको नही बताना, रोजरोज नये नियम लागू करना , दो सालों से मास्क लगाना, सॅनिटायझर करना कभी नहीं भुलना, अंदर हो या बाहर अपना ख्याल रखना, एक दुसरे से distance रखके बात करना, घुमना फिरणा पिकनिक पार्टी गेट टुगेदर सब भुल जाना, छोटे बडे बुढे जवान व गरीब अमीर सब vaccine लगाना, जब तक हार मानके नही जाता करोना, तब तक घर मे बैठ के ख्याल खुदका रखना, एक दीन जायेगी ये खतरनाक बिमारी ऐसा मन positive रखना, खुद आनंदी रेहकर दुसरोन को भी खुश रखना , बाकी सब भगवान के ऊपर छोड देना, वोह सब अच्छा ही करेगा एसा मान लेना!!
एक खुब लडी मर्दानी, झांसी की लक्ष्मीबाई राणी दुसरी शिक्षा मे क्रांतिज्योत लानेवली सावित्रीबाई फुले महाराणी दोनो की ये है अद्भुत कहाणी हम सब उनके शुरकथा और प्रेरणा की है दिवानी 3 January महिला मुक्ती दिन शिक्षणमहर्षी सावित्रीबाई फुले जयंती -Sayali Warik
केस वाढवून ब्रह्मानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून स्वामी विवेकानंद व्हावे शुभ सकाळ -Sayali Warik
A.T.M means any time money, लेकीन उसके लिये करना पडता है मेहनत रातदिनी, कोनसा भी काम इतना होता नही है easy, उसके लिये दिनभर रेहना पडता है busy, इसलिये दिल से पढाई करो खूब कडी मेहनत करो और अपना करीयर मारूफ -Sayali Warik
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser