#सक्षम
आयुष्यभर आत्मसात न झालेल्या व मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला असा ज्ञानाचा भारा म्हणजे काही शिक्षण नव्हे!
आपल्याला जीवन घडविणारे,'माणूस' निर्माण करणारे, चारित्र्य घडविणारे व चांगले विचार आत्मसात करविणारे
शिक्षण हवे आहे.
तुम्ही जर चारपाच चांगले विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत ,तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही तुमचे शिक्षण सक्षम ठरले.