ठेवा
मानव जीवनाचा अमूल्य ठेवा जन्मदात्री आई
आई तू ईश्वराचा आत्मा की आत्म्याचा ईश्वर
आई म्हणजे,साक्षात ईश्वराचा मानव रूपी ठेवा
आई म्हणजे दिव्य प्रेमाचा,ममताचा अनंत ठेवा.
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
#Keep

Marathi Motivational by varsha sagdeo : 111442385

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now