#पतंग
पतंग होणे सोपे नसते
माणसाला झेप घेणे शिकवून जाते,
पतंगाकडुन एकच गुण घ्यावा
कितीही संकट आले त्यांवर मात करावा

Marathi Quotes by bhamare pratiksha : 111441633

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now