आली नटुनी पूनवेची चांदरात ,
सागर उधळला वेड्या सारखा
उंच उंच ऊसळणार्या ह्या लाटा,
उसळती चंद्राला कवेत घ्यायला.
डाॅ.वर्षा.
#वेडा

Marathi Poem by varsha sagdeo : 111433843

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now