#चेहरा

किती मुखवटे बेगडी
ओळखू येईना चेहरा
मनात आशंका संभ्रम
तो खरा की हाच खरा

सजली दुकाने पुन्हा ती
भूलभुलैयेचाच नजारा
बाजारू चेहऱ्यांची गर्दी
वाटे हा बरा की तो खरा
© प्रल्हाद दुधाळ

Marathi Poem by Pralhad K Dudhal : 111423240

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now