आदर आतून आला पाहिजे, तरच तो मनास पोहचतो. खोटा आदर हा वरवरचा कामचलाऊ अथवा भीतीयुक्त वाटतो. आज जर तुम्ही मनापासुन कोणाचा आदर केलात तर भविष्यात नक्कीच तुम्ही मान मिळवाल.

#आदर

Marathi Thought by Suryakant Majalkar : 111420333

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now