Marathi Quote in Thought by Manisha Bhute

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#આનંદ
माझ्या मनात आनंदाचा पान्हाळा फुटला आणि तुर्त च पहिला अभंग आठवला तो हा तुकारामाचा
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग, आनंदचि अंग
आनंदचि अंग, आनंदचि अंग

मला माझ्या इंन्द्रीय जरी इश्वराकडून च मिळ्याल्या असल्या तरी मी अजून त्यांना समजल्या नाहित् मी खोलवर जाउन तेची अनुभूति कशी घ्यावी हे ही समजलेले नाही कारण इतर भौतिक वस्तुंनी सजवलेल्या मनाला हे सर्व कधी कळले च नाही. मला बाळा कडून आईच्या मनाकडे जाण्यारया वाटेकडून पलीकडे जाव लागेल.तो रस्ता एका शांत नदीच्या वाहत्या पाण्यासारखा असेल का म तो समुद्राचा भरतीओटीच्या प्रवाहा सारखा कि एका तलावाच्या पाण्यासारखा माझ्यातच मला किंवा माझ्या आनंदाला शोधणारा असेल? माझ्या मनाचे पाह्ची रस समाविष्ट करणारा ह्या रसाची मला चाहूल लागली आणि मी पुढे मणू लागले

काय सांगो झाले कांहीचियाबाही
काय सांगो झाले कांहीचियाबाही
पुढे चाली नाही...
पुढे चाली नाही आवडीने।

-मनीषा

Marathi Thought by Manisha Bhute : 111417783
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now