#बरोबर
माणसाला बुद्धी दिली निसर्गाने, त्यासोबत जबाबदारी पण दिली, या सृष्टीला संभाळण्याची, सर्वांना समान हक्क अन वागणूक देण्याची. प्रेम भरलं हृदय दिलं, प्रेम वाटायला, बुद्धी दिली न्याय करायला, आपण मात्र प्रेम काढून द्वेष भरला हृदयात, आणि बुद्धीचा वापर केला शस्त्र बनवण्यात,
माणूस जेव्हा माणूसकी विसरतो, निसर्ग बरोबर त्याचा माज उतरवतो....