लग्नापूर्वी
ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड !!"
आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
*लग्नानंतर.…*
ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड!!"
आणि मुकाट्याने त्याने...
....
....
....
...
कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला ! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
???