राखी-पौर्णिमा
रक्षा बंधन म्हणजे फक्त बहिणीने भावला राखी बांधली असे नाही, तर भावासमान असलेल्या ,बंधुभाव जपणार्या ,ज्याला मानलेला भाऊ "
असे प्रेमाने म्हटले जाते .अशा व्यक्तींना रक्षा - राखी बांधली जाते . . व्यक्ती-व्यक्ती मधले नाते अधिक स्नेहपूर्ण व्हावे हा हेतू रक्षाबंधन "नक्कीच पूर्ण करते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.