English Quote in Poem by vinayak mandrawadker

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in English daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Kavyotsav 2.0

प्रेम

प्रेम हा फक्त दोन अक्षरांचा
शब्द नव्हे,
ते आहे दोन जीवामधले अतूट बंधन,
त्याच्या वर करूया
थोडासा चिंतन...(१)

प्रेम असो आई मुलांची,
किंवा नवरा बायकोच्या
अथवा भाऊ बहिणी चा
किंवा मित्र मैत्रीणींचा
येथे स्वार्थ असेल तर
ते प्रेम नव्हे...(२)

मग प्रेम कसे असावे?
राम लक्ष्मणांचे प्रेमासारखे
राधाकृष्णांचे प्रेमासारखे
क्रष्ण सुदामांचे मैत्रीसारखे
तरच त्याला म्हणतात प्रेम...(३)

प्रेम मिळते कसे?
करा तुम्ही निस्वार्थ प्रेम
काही अपेक्षा न करता,
नक्की मिळेल तुम्हाला प्रेम
नाही मिळाली तरी,
नको काळजी करू कारण
आनंद मात्र मिळाल्या शिवाय
राहणार नाही हे लक्षात ठेवा...(४)

असे आहे प्रेमाची चिंतन
प्रेम करा नामावरती
अनुभव घ्या आनंद
नामस्मरणाची...(५)

English Poem by vinayak mandrawadker : 111170606
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now